सर्वांच्या सहभागाने पुढील काही दिवसांत इंदू मिल येथील पायाभरणी समारंभ होणार
मुंबई :- इंदू मिल येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभे करण्याची सर्वांची इच्छा आहे, यामध्ये कुठलाही पक्ष-संघटना असा भेदभाव असूच शकत नाही.
एमएमआरडीएने देखील राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर पुतळ्याच्या...
कोव्हिडमुळे झालेल्या आर्थिक बदलांनी सोन्याच्या किंमतींना आधार
मुंबई : साथीच्या प्रसारामुळे जगभरात आर्थिक बदल दिसून येत आहेत. परिणामी नुकतेच बाजारातही काही बदल झाले आहेत. लसीच्या चाचण्या आशादायी नाहीत तसेच अजूनही बाजारात मोठ्या प्रमाणावर अनिश्चितता आहेत. एंजल ब्रोकिंग...
पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा रद्द – शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांची घोषणा
मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव या पार्श्वभूमीवर राज्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केली आहे. आज या संदर्भात आयोजित...
देशभरात 20 हजाराहून अधिक कोरोनाबाधित आढळले; पण तेवढेच बरेही झाले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना गेल्या चोवीस तासात 20 हजार 32 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून, कोरोना मुक्त झालेल्यांची एकंदर संख्या तीन लाख 79 हजार 892 झाला आहे....
कोरोनामुळे अडचणीत आलेल्या उद्योग, व्यापार क्षेत्राला उभारी देण्यासाठी अभय योजना जाहीर – उपमुख्यमंत्री अजित...
वस्तू व सेवा कर (जीएसटी) अस्तित्वात येण्यापूर्वीच्या विविध करांसंदर्भातील ही योजना असून आवश्यक रकमेचा भरणा करण्यासाठी 1 एप्रिल 2022 ते 30 सप्टेंबर 2022 पर्यंतचा कालावधी
कर कायद्यांतर्गत एका वर्षात वैधानिक...
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरांवर सक्तवसुली संचालनालयाचे छापे
मुंबई (वृत्तसंस्था) : सक्तवसुली संचालनालयानं आज राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर इथल्या घरांवर छापे घातले. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्याविरोधात केलेल्या आरोपानंतर देशमुख...
सातबारावरील फेरफारातल्या नावाच्या नोंदी वरून मालकी हक्क सिद्ध होत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मालमत्तेच्या फेरफारात एखाद्या व्यक्तिच्या नावाची नोंद असली तरी त्यावरून त्याचा मालकी हक्क सिद्ध होत नसल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. म्युटेशनमध्ये असणारी नोंद ही केवळ...
जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाचे अजय बंग यांची निवड
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाचे अजय बंग यांची निवड झाली आहे. जागतिक बँकेच्या 25 सदस्य असलेल्या कार्यकारी मंडळानं बुधवारी माजी मास्टरकार्ड सीईओची अध्यक्ष म्हणून पाच वर्षांच्या...
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत अत्यावश्यक सेवांसाठी पास देण्याकरिता अधिकाऱ्यांची इन्सिडेंट कमांडर म्हणून नेमणूक
पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत अत्यावश्यक सेवांसाठी पास देण्याकरिता खालील अधिकाऱ्यांची इन्सिडेंट कमांडर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
कंगना राणावतच्या मुंबईतलं अनधिकृत बांधकाम पाडायला मुंबई उच्च न्यायालयाची उद्यापर्यंत स्थगिती
मुंबई (वृत्तसंस्था) : अभिनेत्री कंगना रानौत हिच्या बंगल्याच्या आवारातलं अनधिकृत बांधकाम तोडायला मुंबई उच्च न्यायालयानं उद्यापर्यंत स्थगिती दिली आहे. कंगनाच्या मुंबईतल्या बंगल्याच्या आवारातलं बांधकाम तोडण्याच्या मुंबई महानगरपालिकेनं काल दिलेल्या...











