सीमापार दहशतवादासह सर्व प्रकारचा दहशतवाद थांबवलाच पाहिजे – परराष्ट्र मंत्री एस जयशंकर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवादाचे कोणतंही समर्थन असू शकत नाही, आणि सीमापार दहशतवादासह सर्व प्रकारचा दहशतवाद थांबवलाच पाहिजे, असं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते आज गोव्यात...

निर्बंध लावल्यानंतरच्या काळात वैद्यकीय सुविधा वाढवण्याबाबत तातडीनं कार्यवाही करावी – मुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविडच्या मोठ्या लाटेला थोपविण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावल्यानंतरच्या काळात ऑक्सिजन आणि इतर वैद्यकीय सुविधा वाढवण्याबाबत तातडीनं कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. ते...

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीत स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करण्याबाबत सूचना निर्गमित

प्रशासक, स्वातंत्र्य सैनिक, तंटामुक्ती समिती अध्यक्ष, ग्रामसेवक किंवा सक्षम अधिकारी यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती मुंबई : राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याबाबत तरतूद...

मॅनकाईंड फार्माचा ओटीसी विभागात विस्तार

मुंबई: मॅनकाईंड फार्मा या भारतातील चौथ्या सर्वात मोठ्या फार्मास्युटिकल कंपनीने (आयक्यूव्हीएआय, टीएसएनुसार) त्यांच्या उत्पादनांची ओटीसी श्रेणी वाढवली आहे. २०१३ पासून 'हेल्थ ओके' ही मल्टीव्हिटॅमिन टॅब्लेट औषध विभागाचा भाग राहिली आहे आणि आता या टॅब्लेटला फूड सप्लिमेंट म्हणून ओटीसी विभागामध्ये सामील करण्यात आली आहे. कंपनीकडे ओटीसी उत्पादनांची व्यापक श्रेणी आहे, जी भारतीय बाजारपेठेमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. मल्टीव्हिटॅमिन्स मुख्यत्वे फिटेनस व आरोग्यासाठी आणि आजच्या व्यस्तत जीवनशैलीमध्ये ऊर्जा पातळी सामान्य ठेवण्यासाठी सेवन केले जातात. लोकांमध्ये उत्पादनाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने एज- डिफाइनिंग अनिल कपूर व तरूणांचा आयकॉनिक...

तलिबान सत्तेत आल्यानंनतर अफगाणिस्तानमध्ये ६४००हून अधिक माध्यम प्रतिनिधींनी गमवली नोकरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अफगाणिस्तानमध्ये तलिबाननं सत्ता हाती घेतल्यानंतर आतापर्यंत ६ हजार ४०० हून अधिक माध्यम प्रतिनिधींना आपली नोकरी गमवावी लागली आहे. यामधील महिला पत्रकारांपैकी ८० टक्क्यांहून अधिक महिलांना...

पुणे स्मार्ट सिटी वॉर रुमला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

डॅश बोर्ड प्रणालीची जाणून घेतली माहिती कोराना विषाणूला नियंत्रणात आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करा  निधी कमी पडू देणार नाही पुणे : पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट अंतर्गत कार्यन्वित केलेल्या वॉर रुम (डॅश बोर्ड)...

राज्य विधीमंडळाचं उद्यापासून दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा दोन दिवसाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होतंय. या अधिवेशनाला हजर राहणाऱ्या सर्व आमदारांना आरटीपीसीआर कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. आमदारांना मास्क, फेस शील्ड,...

नव्याने भरती होणाऱ्या प्रत्येक बंद्याचे स्क्रीनिंग करावे – गृहमंत्री अनिल देशमुख

‘कोरोना’ च्या अनुषंगाने तुरुंग प्रशासनाला सज्जतेचे निर्देश मुंबई : 'कोरोना' विषाणूच्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर तुरुंगात नव्याने भरती होणाऱ्या प्रत्येक बंद्याचे ‘स्क्रिनिंग’ करण्यात यावे. नव्याने भरती होणाऱ्या बंद्यांना आवश्यकता असल्यास इतर बंद्यांपासून वेगळे...

श्रीलंकेच्या दोन महिलांना भारत आणि श्रीलंकेमधील संबंध दृढ करण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल पद्म पुरस्कारांमधे...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यावर्षीच्या पद्म पुरस्कारांमधे श्रीलंकेच्या दोन महिलांना भारत आणि श्रीलंकेमधील संबंध दृढ करण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल स्थान मिळालं आहे. देशबंधू डॉक्टर वजीरा चित्रसेना यांना नृत्यातल्या, तर...

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची ‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ या...

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची ‘माझी मुंबई,स्वच्छ मुंबई’ या विषयावर विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. गुरुवार, दि....