जय जीत सिंग दहशतवाद विरोधी विभागाचे नवे प्रमुख

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक जय जीत सिंग यांची राज्यातल्या दहशतवाद विरोधी विभागाचे प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. राज्य सरकारनं काल त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली. १९९० च्या...

जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी आर्थिक सहकार्य करण्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं जी २० देशांना आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उर्जा पुरवठ्याची हमी, हवामानबदलाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित भविष्याची हमी अशा जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी आर्थिक सहकार्य करण्याचं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जी २० देशांना केलं...

लसीकरण पूर्ण झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांनाच मिळणार रेल्वेचा पास

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारने आता केवळ लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच लोकलचा पास देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं सरकारी कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी, महापालिका कर्मचाऱ्यांना ओळखपत्रावर रेल्वेचा पास मिळणार नाही....

चालू आर्थिक वर्षात दररोज ३० किलोमीटर लांबीचे महामार्ग बांधण्याचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आहे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चालू आर्थिक वर्षात दररोज ३० किलोमीटर लांबीचे महामार्ग बांधण्याचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आहे. राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला कोरोना सद्यस्थिती व उपाययोजनांचा आढावा

पुणे : ब्रिटन आणि इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याचे मत उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित...

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून हुतात्म्यांना आदरांजली

मुंबई : मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी झालेल्या आंदोलनातील हुतात्म्यांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी फोर्टमधील हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करुन  अभिवादन केले. याप्रसंगी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य...

कॅनडामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस ‘समता दिन’ म्हणून साजरा होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कॅनडामधल्या ब्रिटिश कोलंबिया प्रांतानं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस 'समता दिन' म्हणून साजरा करण्याचा घेतलेला निर्णय, बाबासाहेबांच्या मानवी हक्क आणि सामाजिक न्यायाच्या आदर्शांनुसार वाटचाल...

गुन्हे सिद्ध होण्यासाठी लॅबचे कार्य महत्त्वपूर्ण – गृहमंत्र्याचे कौतुकोद्गार

पुण्यातील फॉरेन्सिक लॅबला गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट मुंबई : पुणे येथील प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेला (फॉरेन्सिक लॅबला) गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली. गुन्हे सिद्ध करण्याकरिता...

सुरक्षा विषयक कोणत्याही आव्हानांना तोंड देण्यासाठी आमची संरक्षण दले पूर्णतः सुसज्ज- संरक्षणमंत्री

370 कलम रद्द करण्यामुळे आणि जम्मू आणि काश्मीर आणि लडाखला केंद्रशासित प्रदेश बनवल्याने 70 वर्षांपासून सुरू असलेला भेदभाव संपुष्टात आल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन नवी दिल्ली : सरकारने 370...

देशात 21 नवे ग्रीनफिल्ड विमानतळ उभारण्यास तत्वतः मान्यता

नवी दिल्‍ली : केंद्र सरकारने देशात 21 नवीन ग्रीनफिल्ड विमानतळ उभारण्यास 'तत्त्वतः' मान्यता दिली आहे. हे विमानतळ पुढीलप्रमाणे- गोव्यातील मोपा,  महाराष्ट्रातील नवी मुंबई, शिर्डी आणि सिंधुदुर्ग, कर्नाटकातील कलबुर्गी, विजयपुरा, हसन...