थेट प्रेक्षपण करताना प्रसार माध्यमातील व्यक्तींनी घ्यायची खबरदारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना रिपोर्टिंग दरम्यान मिडिया रिपोर्टर यांनी घ्यायची खबरदारी - (१) कमीतकमी 5 फूट अंतरावरुन लोकांशी बोला आणि मास्कशिवाय लोकांमध्ये जाऊ नका, (२) दुचाकी किंवा कारमधून उतरण्यापूर्वी, सॅनिटायझरने...

देशभरातल्या कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 47 लाखांवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल 94 हजार 372 नवे कोरोनाग्रस्त आढळल्यानं देशभरातल्या कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या आता 47 लाखांवर गेली आहे. आरोग्य विभागान जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत 37...

बेनी गँटझ् यांनी नेतन्याहू यांच्या लिकुड पक्षासोबत एकत्रित सरकारचा नेतृत्व करण्याचा प्रस्ताव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इस्राइलचे प्रधानमंत्री बेंजामीन नेतन्याहू यांचे प्रमुख राजकीय प्रतिस्पर्धी बेनी गँटझ् यांनी नेतन्याहू यांच्या लिकुड पक्षासोबत एकत्रित सरकारचं नेतृत्व करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या सरकारच आपण...

राज्यातील जनहिताच्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करु इच्छिणाऱ्या ब्लॅकस्टोन कंपनीला सर्वतोपरी सहकार्य – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्य शासनाच्या प्रतिसादाने 'ब्लॅकस्टोन'चे अध्यक्ष प्रभावित मुंबई : राज्य शासन जनतेच्या हितासाठी काम करीत आहे. त्यामुळे जनहिताच्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या ब्लॅकस्टोन कंपनीचे राज्य शासन स्वागत करीत असून त्यांना सर्वतोपरी सहकार्य...

इजिप्त पोलिसांनी केलेल्या गोळीबारात १७ दहशतवादी ठार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इजिप्तच्या उत्तरेकडील सिनाई भागात काल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात १७ दहशतवादी ठार झाले आहेत. गुप्तचर विभागानं दिलेल्या माहिती वरून पोलिसांनी ही कारवाई केली, अशी माहिती अंतर्गत मंत्रालयानं...

शिक्षण म्हणजे मानवी संस्कृतीचा पाया असून भविष्यातल्या मानवी संस्कृतीचे शिल्पकार आहे, असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिक्षण म्हणजे मानवी संस्कृतीचा पाया असून भविष्यातल्या मानवी संस्कृतीचे शिल्पकार आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पुण्यात आयोजित जी-20 देशांच्या शिक्षण विषयक कार्यगटाच्या...

पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी सदैव कटिबद्ध – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : सण, उत्सव असो वा सभा असो जमलेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आमचे पोलीस चोवीस तास कर्तव्य बजावत असतात. स्वत:च्या कुटुंबातील, घरातील सुख दु:ख बाजूला ठेवून जनतेच्या सुख दु:खात सामिल...

‘इंडिया अँड द नेदरलँड् इन द एज ऑफ रीम्ब्रांत’ प्रदर्शनाचे उद्घाटन

मुंबई : नेदरलँड्चे राजे विलेम-अलेक्झांडर व राणी मेक्सिमा यांच्या उपस्थितीत, भारतभेटीतील एक भाग म्हणून, ‘इंडिया अँड द नेदरलँड् इन द एज ऑफ रीम्ब्रांत’ या प्रदर्शनाचे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू...

कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी एसटी अतिरिक्त २५० बस सोडणार

मुंबई (वृत्तसंस्था) : मंत्रालय आणि अन्य शासकीय कार्यालयांमध्ये सोमवारपासून पंधरा टक्के उपस्थिती अनिवार्य केल्यामुळे, या कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळानं, अतिरिक्त २५० बस सोडण्याचं नियोजन केलं आहे....

युवा लोकसंख्येला आपली संपत्ती बनविण्यासाठी उद्योगांच्या पुढाकाराची गरज – राज्यपाल रमेश बैस

'कौशल्य केंद्र आपल्या दारी' या संकल्पनेतून उद्योग बैठकीचे आयोजन पुणे : भारतात जगातील सर्वाधिक युवा लोकसंख्या असताना लोकसंख्येला आपली संपत्ती बनविण्यासाठी युवकांना कौशल्ययुक्त करणे आवश्यक असून त्यासाठी उद्योगांनी पुढाकार घ्यावा,...