कृषीपंप वीज जोडणीबाबत धोरण प्रस्तावित – ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत

मुंबई : सभागृहामध्ये सदस्यांसोबत झालेल्या चर्चेनुसार व त्यांनी केलेल्या सुचनांची नोंद घेऊन १ एप्रिल २०१८ नंतर पैसे भरुन प्रलंबित असणाऱ्या कृषीपंप अर्जदारांना वीज जोडणी देण्याकरिता धोरण प्रस्तावित करण्यात येत असल्याचे ऊर्जा मंत्री...

‘कोरोना’ विरुध्दची लढाई एकजुटीने लढल्यास नक्की जिंकू – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : कोरोनाच्या संकटकाळात केंद्र सरकार, राज्य सरकार, पुणे जिल्हा प्रशासन तसेच पुणे व पिंपरी महानगरपालिका विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहे. या संकटकाळात मानवतेच्या दृष्टिने सर्वांनी मिळून कोरोना विषाणूविरुध्दची...

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जागतिक निकषांवर आधारित असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जागतिक निकषांवर आधारित आहे; त्यात आधुनिक काळातील शिक्षण तज्ञाबरोबरच माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विचारांचं प्रतिबिंब दिसतं असं प्रतिपादन पंतप्रधान...

दहावीच्या सोमवारी होणाऱ्या विषयाची परीक्षा स्थगित – शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड

मुंबई : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या सोमवारी होणाऱ्या विषयाची परीक्षा स्थगित करण्यात आली असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

केंद्रीय पथकाने ‘संयम’ संगणक प्रणालीचा घेतला आढावा

पुणे : कोरोना प्रतिबंधाकरीता प्रशासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याविषयीचा आढावा घेण्याकरीता केंद्रीय स्तरावरील पथक पुण्यामध्ये दाखल झाले आहे. या पथकामार्फत पुणे महानगरपालिकेंतर्गत स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लि.च्या...

केंद्रीय राखीव पोलीस दलातील असिस्टंट कमांडन्ट नितीन भालेराव अनंतात विलीन

नाशिक शहरातील अमरधाम येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार नाशिक : भारतीय निमलष्कराच्या केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत असलेले असिस्टंट कमांडन्ट नितीन भालेराव यांचे छत्तीसगड येथील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात देशसेवेचे...

सोशल मीडियाच्या माध्यामातून फोफावत असलेली गुन्हेगारी रोखा – प्रमोद क्षिरसागर

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील विविध संघटनांनी दिनांक 23/09/2020 रोजी सोशल मीडियाचा गैरवापर करत, शहरात दहशत पसरवण्याचे काम करणार्‍या गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी, विविध संघटनांनी पिंपरी चिंचवड शहर पोलिस...

भूजल पातळीतील घसरण थांबवण्यासाठी बंदिस्त पाईपलाईनद्वारे शेतीला पाणीपुरवठा करणे गरजेचे – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव...

मुंबई : भूजलाच्या अनियंत्रित उपशामुळे होणारी भूजल पातळीतील घसरण थांबवण्यासाठी बंदिस्त पाईपलाईनद्वारे शेतीला पाणीपुरवठा करणे गरजेचे असून, यासाठी पाणीपुरवठा आणि कृषी विभागामार्फत जनजागृती करणे आवश्यक असल्याचे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील...

भारतीय नौदलात दहावी उत्तीर्ण खलाशी भरती

नवी दिल्ली : भारतीय नौदल खलाशी या पदाच्या भरतीसाठी सप्टेंबर 2019 मध्ये संगणक आधारित परीक्षा आयोजित करणार आहे. 1 एप्रिल 2000 आणि 31 मार्च 2003 ( दोन्ही दिवस समाविष्ट)...

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सादर केलेला माफीचा अर्ज सर्वोच्च न्यायालयानं स्विकारला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सादर केलेला माफीचा अर्ज सर्वोच्च न्यायालयानं स्विकारला असून त्यांच्या विरुद्ध दाखल अवमान प्रकरण कायमचं बंद करण्यात आलं आहे. 'चौकीदार...