प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत ७३ लाखांहून अधिक उमेदवारांना प्रशिक्षण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत ७३ लाखांहून अधिक उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती, केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री आर.के.सिंग यांनी दिली. काल लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी...

स्वातंत्र्यदिनापासून मुंबईत लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांना लोकलने प्रवास करता येणार

मुंबई (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्यदिनापासून मुंबईत लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांना लोकलने प्रवास करता येणार आहे. यासाठी मुंबई महानगरपालिकेनं पूर्ण तयारी केली असून मुंबईतल्या ५३ स्थानकांवर ३५८ मदत केंद्रे उभारण्यात...

भारताने कोविड प्रतिबंधक लसीकरणात केला ४१ कोटीचा टप्पा पार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताने कोविड प्रतिबंधक लसीकरणात ४१ कोटीचा टप्पा पार केला आहे. काल देशभरात कोविड प्रतिबंधक लशीच्या ५२ लाख ६७ हजारापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्याचं केंद्रीय आरोग्य...

शहरी भागातल्या नवीन स्वस्त धान्य दुकानांच्या मंजुरीवरची स्थगिती उठवण्याची छगन भुजबळ यांची घोषणा

मुंबई (वृत्तसंस्था) : शहरी भागात नवीन स्वस्त धान्य दुकानांवरील स्थगिती उठवणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. या मंजुरिंना २०१८ मध्ये स्थगिती देण्यात...

संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे आजही, राज्यसभेच्या १२ खासदारांचं निलंबन रद्द करण्यासाठी विरोधक आक्रमक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे आजही, राज्यसभेच्या १२ खासदारांचं निलंबन रद्द करण्याची मागणी विरोधी सदस्यांनी लावून धरली. सभागृहात झालेल्या गदरोळामुळे राज्यसभेचं कामकाज तीनवेळा तर, लोकसभेचं कामकाज एकदा...

मुंबईत कुठल्याही मैदानावर कोरोनाग्रस्तांसाठी उपचार सुविधा उभारली जाणार नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईत कुठल्याही मैदानावर विलगीकरण सुविधा उभारणार नसल्याचं मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी स्पष्ट केलं आहे. लवकरच मुंबईत पाऊस सुरू होईल. त्यामुळे या मैदानांवर चिखल...

मुंबईतल्या मेट्रो २ अ आणि ७ मार्गाच्या चाचणीला हिरवा कंदिल, पुढच्यावर्षी जानेवारीपर्यंत प्रवासी वाहतूक...

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्राला गेल्या सव्वा वर्षांत कोरोनाच्या दोन लाटांसह चक्रीवादळांसारख्या नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागला, मात्र राज्यानं त्यावरही मात करीत विकासाला खीळ बसू दिली नाही असं प्रतिपादन मुख्यमंत्री...

भेसळयुक्त चहा पावडर जप्त अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

मुंबई : शिवडी परिसरातील एका व्यापाऱ्याकडून भेसळयुक्त चहा पावडर व खाद्यरंग या अन्न पदार्थाचा ८५ हजार २४० रुपयांचा साठा अन्न व औषध प्रशासनाने जप्त केल्याची माहिती विभागाने दिली आहे. शिवडी पोलीस...

जपान मध्ये होणारी ऑलम्पिक स्पर्धा वर्षभरासाठी पुढे ढकलली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जपान मध्ये होणारी ऑलम्पिक स्पर्धा वर्षभरासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. जपानचे प्रधानमंत्री शिंजो आंबे आणि ऑलम्पिक संघटनेचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी...

टोकियो पॅरालिंपिक्समध्ये भारतीय खेळाडूंची लक्षणीय कामगिरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोकियो पॅराऑलीम्पिक्समध्ये महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्टँडींग प्रकारांत ऐतिहासिक कामगीरी करत भारताची नेमबाज अवनी लेखरानं सुवर्णपदक पटकावलं आहे. अवनीने आपला खेळ संपवताना २४९ पूर्णांक ६...