सीमापार दहशतवादासह सर्व प्रकारचा दहशतवाद थांबवलाच पाहिजे – परराष्ट्र मंत्री एस जयशंकर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवादाचे कोणतंही समर्थन असू शकत नाही, आणि सीमापार दहशतवादासह सर्व प्रकारचा दहशतवाद थांबवलाच पाहिजे, असं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते आज गोव्यात...
मुंबईसह राज्यातल्या दीड दिवसाच्या गणेशाचे विसर्जन सुरु
मुंबई (वृत्तसंस्था) : देशभरात दिड दिवसांच्या गणपती मूर्तींचं आज विसर्जन होत आहे. मुंबईसह राज्यभर आज मोठ्या संख्येनं घरगुती गणपतीचं विसर्जन घरीच होत आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महापालिकेनं यासाठीची नियमावली...
‘वंदेभारत’ अभियानांतर्गत मुंबईत येणाऱ्या प्रवाशांचा ओघ सुरुच
१२५ विमानांमधून आले १९ हजार ६०४ प्रवासी
आणखी ४५ विमानांनी प्रवासी मुंबईत येणार
मुंबई : परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील व इतर राज्यातील नागरिकांना वंदेभारत अभियानांतर्गत मुंबईत उतरवून घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्याची जबाबदारी...
भारत-यूके मुक्त व्यापार करार भविष्यात महत्त्वाचं योगदान देईल, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि यूके यांच्यादरम्यानचा एक आधुनिक, भविष्यवेधी मुक्त व्यापार करार 2030 पर्यंत व्यापार दुप्पट करण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यात मोलाचा हातभार लावू शकतो, असं प्रतिपादन ब्रिटनचे पंतप्रधान...
दिशाभूल करणारे अन्नघटक वेष्टनावर छापणाऱ्या कंपनीवर छापा
मुंबई : जनतेची दिशाभूल करणारे अन्नघटक पदार्थाच्या वेष्टनावर छापल्याने अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून 6 लाख रूपयांचा माल जप्त केला आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या गुप्तवार्ता विभागास मिळालेल्या माहितीनुसार...
देशातील २७ राज्यांमध्ये उपचाराधीन कोविड रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात उपचार सुरु असणार्या कोवीड१९ रुग्णांची संख्या आता अनेक राज्यांमध्ये वाढू लागली असून काल २७ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये या संख्येत वाढ नोंदवली गेली....
लॉकडाऊनच्या काळात हेल्पलाईनद्वारे तब्बल २५ हजार व्यक्तींचे समुपदेशन
महिला व बालविकास विभागाकडून लॉकडाऊन काळात मानसिक आधार; घरगुती हिंसाचाराच्या ४ हजार प्रकरणांत मदत
मुंबई : कोविड-१९ परिस्थितीमुळे लॉकडाऊनच्या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अडकून पडलेले राज्यातील तसेच परराज्यातील मजूर, कामगार...
राम मंदिर बांधण्यासाठी भूमिपूजनासाठी अयोध्येत जोरात तयारी
नवी दिल्ली : अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी भूमीपूजन समारंभ बुधवारी होईल ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी भाग घेतील. त्यांच्यासह देशभरातून आणि नेपाळमधील अनेक धार्मिक प्रमुख व संतांनी या समारंभात भाग...
आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेला दुबईत आरंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आशियायी मुष्टियुद्ध स्पर्धेला कालपासून दुबई इथं प्रारंभ झाला असून काल पहिल्याच दिवशी भारतीय खेळाडूंनी उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली.
महिला खेळाडूंनी या स्पर्धेत आपली सात पदकं निश्चित...
इराणमध्ये दोन करोना बाधीत रुग्णांचा मृत्यू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळं इराणमधे दोन जणांचा मृत्यू झाला असून, तीन नव्या रुग्णांना कोविड-१९ ची बाधा झाली असल्याचं आढळलं आहे. इराणच्या आरोग्यमंत्रालयानं याची पुष्टी करताना वृत्तसंस्थेला...











