तेजस या लढाऊ विमानाची स्वदेशी हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र चाचणी यशस्वी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तेजस या लढाऊ हलक्या विमानानं गोव्याच्या किनाऱ्यावर अस्त्र या दृश्य व्याप्तीच्या पलिकडील स्वदेशी हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र यशस्वीपणे सोडले आहे. सुमारे २० हजार फूट उंचीवरून...
राज्य सरकारच्या मराठा आरक्षणाबाबच्या जाहिरातीवर अशोक चव्हाण यांचा आक्षेप
मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा समाजाने आरक्षण मागण्याऐवजी १० टक्के आर्थिक दुर्बल घटकांच्या आरक्षणाचा पर्याय निवडावा, अशी राज्य सरकारची भूमिका आहे का? असा प्रश्न उपस्थित करून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण...
वर्ष 2018-19 मध्ये पेट्रोलियम क्षेत्राचे राजकोषात 595,438 कोटी रुपयांचे योगदान
नवी दिल्ली : पेट्रोलियम क्षेत्राने वर्ष 2018-19 मध्ये रोजकोषात 595,438 कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. यात केंद्रीय राजकोषात 365,113 तर राज्यांच्या राजकोषात 230,325 कोटी रुपयांचे योगदान आहे.
2018-19 या वर्षात...
आधुनिक युद्धनीती प्रशिक्षणात तोफखाना स्कूलची कामगिरी महत्त्वपूर्ण – राष्ट्रपती रामनाथ कोविंद
देवळाली तोफखाना स्कूलच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त 'रुद्रनाद' ऐतिहासिक म्युझियमचे उद्घाटन
नाशिक : देवळाली तोफखाना स्कूलमधून देशातील सैनिकांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण मिळत असल्यामुळे ते आधुनिक युद्धनीतीसाठी सक्षम होण्याबरोबरच कुठल्याही परिस्थितीचा सामना समर्थपणे करतील,...
कोल्हापूर येथे पूरग्रस्त भागाच्या भविष्यातील नियोजनासाठी महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
पुनर्वसन, आरोग्य सुविधा, पाणीपुरवठा, वीज आदी विविध प्रश्नांवर चर्चा
कोल्हापूर : आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, सहकार, मदत व पुनर्वसनमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत मुंबई महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांनी आज सर्व...
राज्यात कोरोना बोधितांची संख्या १०७
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या कोरोना बाधितांची संख्या १०७ वर पोहोचली आहे. मुंबईत ३ आणि अहमदनगरमध्ये १ नवा रुग्ण आढळला आहे.
अहमदनगरमधील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता तीन झाली आहे....
जिल्हा न्यायालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
पुणे : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय पुणे आणि राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालय येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगाभ्यास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उदघाटन प्रमुख जिल्हा...
मिशन सागर अंतर्गत भारतीय नौदल मॉरिशस मध्ये दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या मिशन सागर मोहिमेअंतर्गत, कोव्हीड-१९ चा सामना करण्यासाठी आवश्यक असलेली साहित्य सामुग्री घेऊन निघालेलं भारतीय नौदलाचं केसरी हे जहाज, मॉरिशसला पोहोचलं आहे. या साहित्य...
‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ६२ हजाराहून अधिक सेवांची निर्गती
पुणे : ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२२ दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाने १० सप्टेंबरपर्यंत प्रलंबित ६३ हजार ७६४ प्रकरणांपैकी ६२ हजार ९४७ सेवांच्या निर्गतीसह चांगली...
सामाजिक योगदानातूनच देशाची प्रगती – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
कार्यकर्ता संमेलन समारोप कार्यक्रमास राज्यपालांची उपस्थिती
मुंबई : सर्व समाजाच्या योगदानामुळेच देश प्रगती करत असतो. वनवासी कल्याण आश्रमातर्फे आदिवासींच्या विकासासाठी भरीव स्वरुपाचे काम केले जाते, असे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी...











