तांत्रिक कारणामुळे शेअर बाजारातले व्यवहार आज दुपारी पावणे बारापासून बंद

मुंबई (वृत्तसंस्था) : तांत्रिक कारणामुळे राष्ट्रीय शेअर बाजारातल्या व्यवहारांमध्ये सकाळपासून अडचणी येत असल्यामुळे शेअर बाजारातले व्यवहार आज दुपारी पावणे बारापासून बंद करण्यात आले आहेत, राष्ट्रीय शेअर बाजारानं ही माहिती...

चीनमधील जिआन्ग्सू आणि महाराष्ट्र राज्यात भगिनी-राज्य करार करण्याची शिफारस

चीनचे मुंबईतील वाणिज्यदूत त्यांग गुकाई यांनी घेतली : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट मुंबई : चीनमधील शांघाय व मुंबई या दोन शहरांमध्ये भगिनी-शहर करार झाला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र...

‘ग्रामविकास’च्या तीन योजनांना डिजिटल इंडिया अवॉर्ड

मुंबई : बीडब्ल्यू बिझनेस वर्ल्ड या संस्थेच्या वतीने दिला जाणारा 'बिझनेस वर्ल्ड डिजिटल इंडिया ॲवॉर्ड' यंदा ग्रामविकास विभागाच्या योजनांना प्रदान करण्यात आला आहे. जिल्हा परिषद शिक्षकांची ऑनलाईन बदली प्रणाली,गावठाण...

मिशन गगनयान – कर्मचाऱ्यांच्या पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय नौदलाच्या कोची इथल्या ‘वॉटर सर्वायवल ट्रेनिंग फॅसिलिटी’ (डब्ल्यूएसटीएफ) मध्ये मिशन गगनयानच्या पहिल्या टप्प्यातील यान परत मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. प्रशिक्षण घेतलेल्या तुकडीत...

धुळवड साजरी करण्याना लोकांनी खबरदारी घेण्याचं शासनाचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज फाल्गुन पौर्णिमा अर्थात होळी पौर्णिमा. देशभरात आज पारंपारिक पद्धतीनं होलिका दहन केलं जातं. राज्यात होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी केली जाते. कोकणात होळीचा सण मोठ्या...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाच्या वतीनं राज्यसह देशभरात आज विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा आज सत्तरावा वाढदिवस आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू तसंच केंद्रीय मंत्री, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी  विविध राजकीय पक्षांचे नेते,...

कोविड-१९ वर च्या कोरबेवॅक्स या आणखी एका देशी बनावटीच्या लसीला वापरासाठी अधिकृत मान्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ वरच्या कोरबेवॅक्स या आणखी एका देशी बनावटीच्या लसीला भारताच्या औषध महानियंत्रकांनी तातडीच्या वापरासाठी अधिकृत मान्यता दिली आहे. बायोलॉजिकल इ लिमिटेड या कंपनीनं ही...

वाहतूक व्यवसाय आर्थिकदृष्ट्या परवडणारा करण्यासाठी पर्यायी इंधनाचा वापर करण्याचं केंद्रीय परिवहन मंत्र्यांचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वाहतूक व्यवसाय आर्थिकदृष्ट्या परवडणारा व्हायचा असेल तर पर्यायी इंधनाचा वापर गरजेचा असल्याचं प्रतिपादन केंद्रीय महामार्ग आणि  रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. नवी दिल्लीत...

राष्ट्रीय दृष्टीकोन आणि प्रादेशिक हित यात संतुलन राखण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या हिवाळी अधिवेशनासोबत, राज्यसभेच्या ऐतिहासिक २५०व्या अधिवेशनाला सुरुवात झाली. या निमित्तानं सभागृहात एका विशेष चर्चेचं आयोजन झालं. लोकशाहीमध्ये नियंत्रण आणि संतुलन राखण्यासाठी राज्यसभा आवश्यक असल्याचं...

जगातल्या सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानात नमस्ते ट्रम्प कार्यक्रमाचे आयोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत भेटीदरम्यान उद्या अहमदाबाद इथल्या जगातल्या सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानात नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...