नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत भेटीदरम्यान उद्या अहमदाबाद इथल्या जगातल्या सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानात नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ट्रम्ह या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणाऱ्या एक लाखांहून अधिक लोकांच्या जनसमुदायाला एकाच मंचावरून संबोधित करणार आहेत.