शॉपमॅटिकचे महसूलाचे उद्दिष्ट पार ; ५ वर्षात १९०% च्या पुढे नफा मिळवला

मुंबई : शॉपमॅटिक या ई-कॉमर्स सक्षम कंपनीने भारतीय बाजारात ५ वर्षे उल्लेखनीय कामगिरी केली असून कंपनीचा २०२० च्या अर्ध्या वर्षातच ५.५ दशलक्ष डॉलरचा महसूल कंपनीने नोंदवला. कंपनीने आपले उद्दिष्ट पार...

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताची ८० धावांपर्यंत मजल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात केपटाऊन इथं सुरु असलेल्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात भारतानं ४ गड्यांच्या मोबदल्यात ८० धावांपर्यंत मजल मारली आहे. पहिल्या...

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२२ साठी अर्ज स्वीकारण्याची मुदत १ ऑक्टोबर पर्यंत वाढवली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२२ साठी अर्ज स्वीकारण्याची मुदत यावर्षी १ ऑक्टोबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. या आधीची २७ सप्टेंबरपर्यंत अर्ज पाठवण्याची मुदत होती. युवक कल्याण...

गोंडवाना विद्यापीठाचे परीक्षा मॉडेल राज्यात अग्रस्थानावर – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाने अंतिम परिक्षेबाबत तयार केलेले मॉडेल माझ्या मते राज्यात अग्रस्थानावर आहे, असे मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. ते आज गडचिरोली येथे...

राज्यातील आपत्कालीन परिस्थितीवर पूर्ण लक्ष, जिल्हास्तरीय यंत्रणांशी समन्वय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : राज्यात पावसामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीवर पूर्ण लक्ष असून, सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क आणि समन्वय ठेवण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार...

प्रवेश प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागणार

मुंबई : जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यास विद्यार्थ्यांना यापूर्वी विलंब होत असे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पडताळणीसाठी दिलेल्या अर्जाच्या पावतीच्या आधारावर प्रवेश देण्यात येत असे. यानुसार विद्यार्थ्यांना मुदत वाढवून दिली जात असे....

अमेरिकेने पाठवलेले ६०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिल्ली विमानतळावर दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेने पाठवलेली, हवेतून प्राणवायू वेगळा काढणारी ६०० सांद्रीत्र अर्थात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिल्ली विमानतळावर दाखल झाल्याची माहिती नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीप पुरी यांनी आज दिली. भारताच्या...

देशात कोळश्याचा तुटवडा नसल्याचं कोळसा आणि खाण मंत्र्यांनी सांगितलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोळश्याचा तुटवडा नसल्याचं कोळसा आणि खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज राज्यसभेत सांगितलं. ऊर्जेची अतिरिक्त मागणी, आयात कोळश्यावर ऊर्जा निर्मिती करणाऱ्या कारखान्यांकडून कमी वीज...

आकांक्षी जिल्ह्यात युवा अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची प्रधानमंत्र्यांची सूचना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील उत्कृष्ट युवा अधिकाऱ्यांना आकांक्षी जिल्ह्यांमध्ये तैनात केल्यास आपले नवे विचार आणि रचनात्मक कार्यपद्धतीमुळे ते या भागात ठोस बदल घडवून आणू शकतील, असं पंतप्रधान नरेंद्र...

हवामानशास्त्र विभागाकडील हवामान अंदाजविषयक माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पुणे : भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात येणारे हवामान अंदाज, पर्जन्यमान अंदाजविषयक सेवांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व विभागांनी प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले. हवामानशास्त्र...