व्हील्सआयने चुकीच्या टोल कपातीसाठी ऑटो-रिफंड लाँच केले
मुंबई: भारतातील सर्वात मोठा फास्टॅग प्रदाता, व्हील्सआय टेक्नोलॉजीने नवे फीचर लाँच केले आहे. चुकीच्या फास्टॅग कपातीनंतर तत्काळ व आपोआप रिफंड मिळण्याकरिता या फिचरचा वापर होईल. जकातीच्या व्यवहारांबाबत अनेक अडचणींना सामोरे...
मुंबईतल्या ६२ खासगी रुग्णालयांमध्ये कोविड लसीकरण पुन्हा सुरू
मुंबई (वृत्तसंस्था) : बृहन्मुंबई महानगरपालिकेला कोविड-१९ लसचा साठा उपलब्ध झाल्यानं आजपासून मुंबईतल्या निर्देशित ७१ पैकी ६२ खासगी रुग्णालयांमध्ये कोविड लसीकरण पुन्हा सुरू झाले.
मुंबईत महानगरपालिका आणि राज्य शासनानं ४९, तर...
मुंबई आणि इतर भागात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेण्याचं राजेश टोपे यांचं...
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई, ठाणे, पुणे आणि पालघरमधे कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता काळजी घेण्याचं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. ते आज जालन्यात बातमीदारांशी बोलत होते. रुग्णांचं...
पुढील पाच वर्षांसाठी वीज दरात भरघोस कपात; राज्य नियामक आयोगाची घोषणा
मुंबई : महाराष्ट्रातील विविध संवर्गाकरिता महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने पुढील पाच वर्षांसाठी वीज दरात सरासरी 7 ते 8 टक्के कपात सुचविली आहे. आयोगाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी आज ही...
श्री.तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला सुरुवात
मुंबई (वृत्तसंस्था) : तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा संपून आज पहाटे देवीची पुन्हां सिंहासनावर प्रतिष्ठापना झाली.विधिवत घटस्थापनेने शाकंभरी नवरात्र महोत्सवाला आज दुपारी सुरुवात झाली.
महोत्सवाचं मुख्य आकर्षण असलेली जलकुंभ...
आयएनएफएसचा नवशिक्यांकरिता ऑनलाइन बॅडमिंटन कोर्स
मुंबई: देशातील सर्वात मोठ्या फिटनेस प्रमाणीकरण संस्थांपैकी एक असलेल्या इन्स्टिट्यूट ऑफ न्युट्रिशन अँड फिटनेस सायन्सेस (आयएनएफएस)ने नाटेकर स्पोर्ट्स अँड फिटनेस यांच्या सहकार्याने बॅडमिंटनसाठी रचनात्मक ऑनलाइन कोचिंग प्रोग्राम लाँच करण्याची पूर्ण...
कष्टाळू स्वाभिमानी रिक्षाचालक महिलांना प्रोत्साहन द्या : सुधीर हिरेमठ
आरपीआय (आठवले) महाराष्ट्र प्रदेश वाहतूक आघाडीचा अनोखा उपक्रम
पिंपरी : रिक्षा चालवून प्रवाशांना सेवा सुविधा देणे हे खूप कष्टाचे आणि जोखमीचे काम आहे. आपल्या कुटुंबाच्या उन्नतीसाठी पिंपरी चिंचवड शहरातील अनेक...
कोविड-19 शी लढा देण्यासाठी 21 दिवसांच्या राष्ट्रीय लॉकडाऊनच्या काळात जनतेला होणारा त्रास कमी करण्यासाठी...
राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांनी लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी करतांनाच स्थलांतरित मजुरांचा त्रास कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
नवी दिल्ली : कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी देशभरात लागू असलेल्या 21...
अवयवदान ही भारत देशाची जुनी संस्कृती-राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
पुणे : अवयवदान ही या देशाची जुनी संस्कृती असून वर्तमान आणि भविष्यात या दातृत्वाचे महत्त्व ठळकपणे समजून घेणे आवश्यक आहे. मानवी जीवनात याला महत्त्वाचे स्थान असून अवयव निकामी झाल्यामुळे...
जी-20 शिखर परिषदेच्या निमित्ताने ब्रिक्स नेत्यांच्या बैठकीदरम्यान पंतप्रधानांचे वक्तव्य
नवी दिल्ली : ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष बोल्सनारो यांचे मी सर्वप्रथम स्वागत करतो. ब्रिक्स परिवारातही मी त्यांचे स्वागत करतो. या बैठकीचे आयोजन केल्याबद्दल मी त्यांचे मन:पूर्वक आभार...










