बा विठ्ठला.. महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातलं विठ्ठलाच्या चरणी साकडं

पंढरपूर : महाराष्ट्रासह अवघ्या देशाला कोरोनामुक्त कर आणि माझ्या बळीराजाला सुख, समाधान आणि भरभराट येऊ दे, असे साकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी आज घातले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...

सीजीएसटी आणि आयजीएसटी विधेयकं लोकसभेत चर्चेविना मंजूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभेत आज केंद्रीय वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयक २०२३ आणि एकात्मिक वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयक २०२३ चर्चेविना  मंजूर झालं. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी...

महाराष्ट्र वस्तु आणि सेवा कर सुधारणा विधेयक २०२१ च्या प्रारुपाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र वस्तु आणि सेवा कर सुधारणा विधेयक २०२१ च्या प्रारुपाला मान्यता द्यायचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. संपूर्ण...

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची धनंजय मुंडे यांची राज्य सरकारकडे मागणी

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. ते आज शिर्डी इथं पक्षाच्या चिंतन शिबिरात बोलत होते. ही मागणी...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे आणखी तीन महिने मोफत अन्नधान्य द्या

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत तांदूळ व डाळ वितरणास तीन महिन्यांची मुदतवाढ द्यावी मुंबई : कोविड –...

कर्ज वसुली एजंटांनी कर्ज घेणाऱ्या व्यक्तींचा छळ करु नये किंवा त्यांना धमकावू नये –...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्ज वसुली एजंटांनी कर्ज घेणाऱ्या व्यक्तींचा छळ करु नये किंवा त्यांना धमकावू नये अशा सूचना रिझर्व्ह बँकेनं सर्व वित्तीय संस्थांना केल्या आहेत. या एजंटांनी कर्ज घेणाऱ्या...

ICMR कडून सरकारी आणि खासगी प्रयोगशाळांना चाचणीचा परवाना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या २४ तासांत देशात कोविड १९च्या  १ लाख ८ हजार ६२३ चाचण्या झाल्या असून आतापर्यंत एकूण २९ लाख ४३ हजार ४२१ चाचण्या झाल्याचं  ICMR अर्थात...

प्रधानमंत्री उद्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी अंतर्गत वित्तीय लाभाचा पुढचा हप्ता करणार जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या २५ डिसेंबरला दुपारी १२ वाजता दूर दृष्य प्रणाली द्वारे, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी अंतर्गत वित्तीय लाभाचा पुढचा हप्ता जारी करणार आहेत. प्रधानमंत्र्यांनी...

राजकारणात मुल्य व सिध्दांताची जपणूक करणार्‍या भाजपाला साथ द्या – योगी आदित्यनाथ

लोणावळा : राजकारणात परमार्थ ,मुल्य, विचार व सिध्दांताची जपणूक करणार्‍या भाजपाला साथ द्या असे आवाहन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मावळवासीयांना केले. मावळ विधानसभेचे भाजपा, शिवसेना, रिपाई महायुतीचे उमेदवार...

सणासुदीच्या काळात निर्भेळ आणि सकस अन्नपदार्थ मिळावेत यासाठी विशेष मोहीम – अन्न व औषध...

मुंबई : दिवाळी सणाच्या कालावधीत पॅकिंग फूड, खवा, मावा, मिठाई व इतर अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्याच्या दृष्टीने विशेष मोहीम आखून नागरिकांना निर्भेळ व सकस पॅकिंग फूड, खवा, मावा व इतर...