महिलांच्या विश्वचषक क्रिकेट सामन्यात आज भारताचा पराभव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यूझीलंड इथं सुरु असलेल्या महिलांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत, आज न्यूझीलंडनं भारताला ६२ धावांनी पराभूत केलं. आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर भारतानं पहिलं क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला....
व्यापारी समुदायाने आत्मनिर्भर भारत मोहिमेसाठी संपूर्ण योगदान द्यावं – पियुष गोयल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : व्यापारी समुदायाने आत्मनिर्भर भारत मोहिमेसाठी संपूर्ण योगदान द्यावं असं आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे. राष्ट्रीय व्यापारी दिनानिमित्त काल व्यापारी...
माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा यांच्याकडून अॅनिमेशन, VFX, गेमिंग उद्योगातल्या महत्त्वाच्या व्यक्तींशी मुंबईत...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्र यांनी आज मुंबईतल्या काही महत्त्वाच्या स्टुडिओला भेट दिली. तसेच अॅनिमेशन, VFX, गेमिंग उद्योगातल्या व्यक्तींशी चर्चा केली. फायर स्कोर इंटरॅक्टिव्ह...
कोणत्याही राज्यात कोणतेही रेडिओ स्टेशन बंद होणार नाही, प्रसार भारतीचे स्पष्टीकरण
नवी दिल्ली : कोणत्याही राज्यात कोणतेही रेडिओ स्टेशन बंद होण्याच्या वाटेवर नाही असे आज प्रसारभारतीने स्पष्ट केले. रेडीओ स्टेशन्स बंद होणार असल्याचे चुकीचे वार्तांकन तसेच खोट्या बातम्यांची गांभीर्याने दखल...
युवकांमधे जलसंवर्धनाची सवय रुजण्यासाठी राज्यपालांनी प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्यपालांना युवक आणि विद्यार्थी समुदायांमधे जलसंवर्धनाच्या चांगल्या सवयींचा संदेश पोहचवण्याचं आवाहन केलं आहे. पुष्करम सारख्या पारंपरिक जल उत्सवाचा संदेश सर्वदूर पोहचवण्यासाठी...
शहीद जवान सुनील काळे यांच्यावर भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार
सोलापूर : पुलवामा येथे अतिरेक्यांशी चकमकीत शहीद झालेले जवान सुनील काळे यांच्यावर पानगाव ( ता. बार्शी) येथे आज सकाळी शासकीय इतमामात आणि भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पालकमंत्री...
कोरोना उद्रेकाला येत्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून उतार पडण्याचा वैज्ञानिकांचा अंदाज
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड महामारीच्या उद्रेकाला येत्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून उतार पडेल असा राष्ट्रीय पातळीवरच्या वैज्ञानिकांचा अंदाज असल्याचं राज्य कोविड सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितलं...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतले श्री महालक्ष्मीचे दर्शन
कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीचे दर्शन घेतले. यावेळी खासदार धैर्यशील माने, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, पश्चिम...
देशातली कोरोनाबाधितांची संख्या ८५ हजारांवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ आजारानं देशात आतापर्यंत २ हजार ७५२ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत १०३ रुग्ण मरण पावले तर ३ हजार ९७० नवे रुग्ण आढळले....
राज्यांना देण्यात येणाऱ्या वस्तू आणि सेवाकराच्या परताव्यासंदर्भात विविध विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांशी सोनिया गांधी यांची...
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यांना देण्यात येणाऱ्या वस्तू आणि सेवाकराच्या परताव्यासंदर्भात आज देशातल्या विविध विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांशी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे चर्चा केली. वस्तू आणि सेवाकरातला परतावा...











