राज्यातले विद्यार्थी राष्ट्रीय छात्र सेनेच्या माध्यमातून देश निर्माण कार्यात अमूल्य योगदान देत असल्याचं राज्यपाल...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातले विद्यार्थी राष्ट्रीय छात्र सेनेच्या माध्यमातून देश निर्माण कार्यात अमूल्य योगदान देत असून ही एक प्रकारची देशसेवा असल्याचं राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे. नवी...

इतर मागास वर्ग, भटके विमुक्त समाजाचे प्रश्न राज्य शासन मार्गी लावणार – उद्योगमंत्री सुभाष...

मुंबई : राज्यात नवीन सरकार सत्तेवर आले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यातील इतर मागास वर्ग, भटके, विमुक्त समाज घटकांच्या प्रश्न मार्गी लावतील, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी...

“इचिगो” या जपान दलाचं जहाज भारताच्या पाच दिवसाच्या सदिच्छा भेटीसाठी चेन्नई इथं दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : "इचिगो" या जपानच्या तटरक्षक दलाचं जहाज भारताच्या पाच दिवसाच्या सदिच्छा भेटीसाठी चेन्नई इथं काल दाखल झालं आहे. भारतीय तटरक्षक दलाबरोबर सहयोग-कैजीनी या वार्षिक संयुक्त युद्धाभ्यासात...

कोरोना : तपासणी पथके स्‍थापन – पुणे विभागीय आयुक्‍त डॉ.दीपक म्‍हैसेकर यांची माहिती

पुणे : कोरोना विषाणूंचा प्रसार इतर विषाणूंच्‍या तुलनेत अधिक होत असल्‍याने सर्वांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे, असे विभागीय आयुक्‍त डॉ.दीपक म्‍हैसेकर यांनी सांगितले. जिल्‍हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत...

एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना सरासरी गुण देऊन उत्तीर्ण करण्याची कुलगुरुंच्या समितीची शिफारस

मुंबई : राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर असल्यानं विद्यापीठांच्या अंतिम सत्राच्या परीक्षा घेणं शक्य नसल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पुन्हा स्पष्ट केलं आहे. आज पत्रकार परिषदेत त्यांनी...

पुणे विमानतळावर वाढीव क्षमता आणि एकात्मिक टर्मिनल इमारतीचं बांधकाम सुरू असल्याची नागरी हवाई वाहतूक...

पुणे : पुणे विमानतळावर वाढीव क्षमता आणि जागतिक दर्जाच्या सुविधा असलेल्या नव्या एकात्मिक टर्मिनल इमारतीचं बांधकाम सुरू असल्याची माहिती नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं दिली आहे. त्यामुळे या भारतीय विमनतळ...

एस जयशंकर यांनी आज चीनचे परराष्ट्रमंत्री वॅंग यी यांची घेतली भेट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज इंडोनेशियामधे बाली इथं चीनचे परराष्ट्रमंत्री वॅंग यी यांची भेट घेतली. जी-ट्वेंटी देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी जयशंकर बाली इथं...

आषाढी यात्रेनिमित्त सोडलेल्या विशेष बसगाड्यांद्वारे एसटीला २७ कोटी ८८ लाखांचे उत्पन्न

मुंबई (वृत्तसंस्था) : यंदा आषाढी यात्रेनिमित्त वारकऱ्यांच्या सेवेसाठी एस.टी.महामंडळानं सोडलेल्या विशेष बसगाड्यांद्वारे २७ कोटी ८८ लाख रुपयांचं उत्पन्न एसटीला मिळालं आहे. २५ जून ते ५ जुलै दरम्यान सुमारे ५...

यूएईच्या परराष्ट्र मंत्र्यांनी घेतली पंतप्रधान मोदी यांची भेट

नवी दिल्ली : संयुक्त अरब अमिरातीचे (यूएई) परराष्ट्रमंत्री शेख अब्दुल्ला बिन झाएद अल नहिआत भारत दौऱ्यावर असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्रपती आणि युवराज...

दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खासगीरीत्या अर्ज भरून परीक्षेस बसण्याची सुविधा मंडळाकडून उपलब्ध

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खासगीरीत्या अर्ज भरून परीक्षेस बसण्याची सुविधा मंडळाकडून उपलब्ध करून देण्यात...