वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिराचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई : जिल्हा सामान्य रूग्णालयात आयोजित वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले.
यावेळी खासदार सुनिल मेंढे, आमदार परिणय फुके यांच्यासह जिल्हाधिकारी...
‘स्वाध्याय’ उपक्रमात महाराष्ट्रात ११ लाख विद्यार्थी सहभागी
मुंबई: महाराष्ट्र शासन व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी), महाराष्ट्रतर्फे स्वाध्याय (SWADHYAY) - स्टुडंट व्हॉट्सअॅप बेस्ड डिजिटल होम असेसमेंट योजनेची सुरूवात ३ नोव्हेंबर २०२० रोजी करण्यात आली होती....
जमिनीखालील पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणावर झाल्यानं भूजलाची पातळी कमी
मुंबई (वृत्तसंस्था) : जमिनीखालील पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणावर झाल्यानं भूजलाची पातळी कमी होत आहे. यासाठी पाणीपुरवठा, कृषी आणि जलसंधारण विभागांनी एकत्र येऊन काम करावं, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
एसटी महामंडळाचं जादा वाहतूक अभियान’सुरू होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यभरात १ मे पासून १५ जून पर्यंत उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून एसटी महामंडळानं जादा वाहतूक अभियान’सुरू केलं आहे. या अभियानाच्या दहा दिवसांतच महामंडळाच्या धुळे विभागाने दिलेल्या उद्दिष्टापेक्षाही ११ टक्क्यांनी...
देशात कोविड १९चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ७७ पूर्णांक १५ शतांश टक्के
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ७७ पूर्णांक १५ शतांश टक्के असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. काल देशभरात ८३ हजार ३४१ कोरोनाबाधित...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाची (मिसिंग लिंक) केली पाहणी
पुणे:- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते कुसगाव या नवीन मार्गिकेच्या बांधकामाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर प्रकल्प कॅम्प कार्यालयात सादरीकरणाद्वारे सुरु असलेल्या बांधकामाच्या कामाचा दर्जा...
देशातल्या प्रत्येक नागरीकासाठी एकच कायदा असायला हवा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या संविधानामध्ये देशातल्या प्रत्येक नागरिकासाठी समान नागरी कायदा आणण्यासंबंधी लिहिलं गेलं आहे. घरात ज्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तिसोबत समान व्यवहार केला जातो त्याप्रमाणे देशातल्या प्रत्येक नागरीकासाठी सुद्धा...
देशभरात सर्वांना कोविड लस मोफत देणार असल्याची केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांची घोषणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात सर्वांना कोविड लस मोफत देणार असल्याचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले आहे. ते आज नवी दिल्लीत कोविड लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी...
पुणे पोलिसांच्या ‘माय पुणे सेफ’ ॲपसह बदली सॉफ्टवेअरचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे : उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या 'माय पुणे सेफ' ॲप व बदली सॉफ्टवेअरचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी पोलीस...
महात्मा बसवेश्वरांच्या क्रांतीकारी संकल्पना
‘कोरोना’ संकटावर मात करण्यासाठी प्रेरणादायी – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : समाजातील गरिबी, विषमता दूर करून आर्थिक समृद्धी आणण्यासाठी महात्मा बसवेश्वरांनी श्रमप्रतिष्ठेबरोबरच कमावलेले धन समाजासाठी वापरण्याच्या क्रांतीकारक संकल्पना मांडल्या. त्यांनी...











