कोविड-19 वरील त्वरित उपायांना पाठबळ मिळण्यासाठी भारत घेणार आशियाई विकास बँकेकडून दिडशे कोटी डॉलर...
नवी दिल्ली : कोविड-19 या साथीच्या रोगावर त्वरित उपाय करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना आर्थिक मदत म्हणून ADB अर्थात आशियाई विकास बँकेकडून 1.5 अब्ज डॉलरचे कर्ज घेण्यावर आज भारताने व ADB...
परस्पर सहकार्याने उद्योगांचे प्रश्न सोडवू – उद्योगमंत्री सुभाष देसाई
महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या सदस्यांसोबत उद्योगमंत्र्यांचा संवाद
मुंबई :आपली खरी लढाई कोरोनाशी असून त्याचे सर्वांना भान ठेवावे लागेल. त्याचवेळी उद्योगचक्र सुरू करून अर्थव्यवस्थेला चालनाही द्यावी लागेल, हे कार्य...
कुकू एफएमने प्रसिद्ध हिंदी लेखक अमित खान यांच्याशी करार केला
मुंबई : देशातील अग्रगण्य बहुभाषिक ऑडियो प्लॅटफॉर्म कुकू एफएमने प्रसिद्ध हिंदी लेखक, स्तंभकार आणि स्क्रीनरायटर अमित खान यांना टपरी टेल्स सेगमेंटसमध्ये समाविष्ट केले आहे. या भागीदारीअंतर्गत त्यांच्या १० कथा पुढील...
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्वप्नातील समृद्ध, सुसंस्कृत महाराष्ट्र घडविण्यासाठी दृढसंकल्प करुया – उपमुख्यमंत्री अजित...
मुंबई : “आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा आज स्मृतिदिन. महाराष्ट्राच्या या दूरदृष्टीच्या, अलौकिक नेतृत्वाला विनम्र अभिवादन. आदरणीय चव्हाण साहेबांनी त्यांच्या नेतृत्व, कर्तृत्वानं आधुनिक महाराष्ट्राच्या...
दहशतवादामुळे मानवतेला धोका असल्याचं परराष्ट्र मंत्र्यांचं मत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवादामुळे मानवतेला धोका असल्याचं मत परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी आज व्यक्त केलं आहे. मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचं स्मरण करून डॉ. जयशंकर म्हणाले की,...
कौशल्य विकास हा शासकीय योजनांचा गाभा – पियुष गोयल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कौशल्य विकास हा शासकीय योजनांचा गाभा आहे म्हणूनच सरकार उद्योग, वस्त्रोद्योग, मोटार वाहन क्षेत्रसाठी मोठा निधी देत असून अशा प्रत्येक क्षेत्रात संबंधित कौशल्याच्या विकासाठी संस्था...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले, राज्यातल्या प्रकल्पांचा आढावा घेण्याचे आदेश
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात सुरु असलेल्या काही प्रकल्पांचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये ५०५ किलोमीटर लांबीच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा समावेश असून यातला १५५...
राज्यात सोमवारी ७१ हजाराहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल आजवरचे सर्वाधिक ७१ हजार ७३६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. काल दैनंदिन रुग्णसंख्येतही मोठी घट होऊन ५० हजारापेक्षा कमी म्हणजेच ४८ हजार ७०० रुग्णांची नोंद झाली,...
कॉम्पॅकने स्मार्ट टेलिव्हिजनमध्ये प्रवेश केला
फ्लॅगशिप 'हेक्स क्यूएलईडी' सिरीज केली लॉन्च
मुंबई : अमेरिकेतील ब्रँड कॉम्पॅक एकेकाळी जागतिक बाजारातील अग्रेसर असा पर्सनल कम्युटिंगमधील ब्रँड राहिला आहे. कॉम्पॅकने मंगळवारी ओसीफाइड इंडस्ट्रीजच्या लायसनिंग असोसिएशनच्या माध्यमातून स्मार्ट टेलिव्हिजन लाँचिंगची...
शेळ्या-मेंढ्यांसाठी राज्यात पहिल्यांदाच चारा छावणी सुरू करणार
मुंबई : राज्यातील दुष्काळी भागात सुरू असलेल्या चारा छावण्यांमधील जनावरांसाठी टॅंकरद्वारे पाणी देण्याचा तसेच राज्यात प्रथमच शेळ्या-मेंढ्यांसाठी छावणी सुरू करण्याचा निर्णय मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या...









