महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभेत अनुसूचित जाती तसंच अनुसूचित जमातीच्या आरक्षणाला दहा वर्ष मुदतवाढ देण्यासाठी...

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभेत अनुसूचित जाती तसंच अनुसूचित जमातीच्या आरक्षणाला दहा वर्ष मुदतवाढ देण्यासाठी संसदेनं केलेल्या घटना दुरुस्तीला मंजुरी देण्यासाठी राज्य विधीमंडळाचं आज विशेष अधिवेशन बोलवण्यात...

देशभरात महाशिवरात्री मोठ्या उत्साहानं साजरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात महाशिवरात्री मोठ्या उत्साहानं आणि भक्तीभावानं साजरी केली जात आहे. यानिमित्त उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी ट्विटरद्वारे जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान शिव त्याच्या दैवी...

मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानासह विविध ठिकाणी सीबीआयचे छापे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अन्‍वेषण ब्यूरो अर्थात  सीबीआई नं आज दिल्लीतल्या अबकारी धोरण प्रकरणात आता दिल्लीत उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानासह अनेक ठिकाणी छापे मारले. दिल्लीचे उपराज्यपाल वी...

भिक्षेकरी पुनर्वसनासाठी शोध मोहीम राबवून त्यांची नोंदणी करा-राज्यमंत्री बच्चू कडू

पुणे :प्रमुख शहरांमध्ये भिक्षेकऱ्यांची संख्या खूप वाढत आहे. ही समस्या रोखण्यासाठी शोध मोहीम राबवून त्यांची नोंदणी करण्याच्या सूचना महिला व बालविकास राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिल्या. महिला व...

आमदार आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान दगडफेकी

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान काल दगडफेकीची घटना घडली. औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर तालुक्यातल्या महालगाव इथून जाहीर सभा घेऊन आदित्य ठाकरे यांचा ताफा औरंगाबादकडे...

नैसर्गिक आपत्तीत राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

केंद्र सरकारने महाराष्ट्राला भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी मुंबई : यावर्षीच्या पावसाने आधी विदर्भात पूरस्थिती निर्माण केली होती तर आता परतीच्या पावसाचाही मोठा फटका सोलापूर, उस्मानाबाद, पुणे, सांगलीसह राज्याच्या इतर भागालाही...

मतदार ओळखपत्र आधार कार्डशी संलग्न करण्याची तरतूद असलेलं निवडणूक सुधारणा विधेयक २०२१ लोकसभेत मंजूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निवडणूक कायदा सुधारणा विधेयक २०२१ आज लोकसभेत मंजुर झालं. कायदे मंत्री किरेन रिजिजू यांनी काल हे विधेयक मांडलं. काँग्रेस आणि डाव्या पक्षांसह विरोधी सदस्यांनी या...

महिला टी-ट्वेंटी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानचा भारतावर १३ धावांनी विजय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिलांच्या टी-ट्वेंटी क्रिकेट आशिया चषक स्पर्धेत आज बांगलादेशात सिल्हेट इथं झालेल्या सामन्यात पाकिस्ताननं भारतावर १३ धावांनी विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारल्यानंतर पाकिस्ताननं निर्धारित...

देशातल्या कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ७२ लाखांच्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आज सकाळी  ८ वाजता संपलेल्या २४ तासात, ३६ हजार ४६९ नव्या  कोरोनाबाधितांची  नोंद  झाली.  यामुळे देशभरातली एकूण कोरोना रुग्णसंख्या ७९ लाख ४६ हजारांवर गेली...

खेलो इंडियामधे आज विविध खेळांची रेलचेल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुवाहाटी इथं सुरु असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत आज विविध खेळांच्या स्पर्धा होणार आहेत. यात प्रामुख्यानं जिम्नॅस्टीक, सायकलींग, मैदानी स्पर्धा, टेबल टेनिस आणि ज्युडो यांचा समावेश...