तिवरे धरणग्रस्तांसाठीच्या २४ घरांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई-  तिवरे धरणग्रस्तांसाठी सिद्धीविनायक न्यासाने दिलेल्या 5 कोटी रुपयांच्या निधीतून बांधलेल्या 24 घरांचे आज लोकार्पण होत आहे, त्यांना हक्काचा निवारा मिळत आहे याचे समाधान आहे,  यातील उर्वरित धरणग्रस्तांनाही एक...

पोलाद क्षेत्राच्या वेगवान विकासाद्वारे देशाच्या पूर्व भागात एकूण 70 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणूकीची अपेक्षा पोलाद...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पोलाद क्षेत्राच्या वेगवान विकासाद्वारे देशाच्या पूर्व भागात एकूण 70 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणूकीची अपेक्षा पोलाद मंत्रालय करत आहे, असं केंद्रीय पोलाद मंत्री धमेंद्र प्रधान यांनी सांगितलं. ते...

जनधन खात्यांमध्ये २ लाख कोटी रुपये जमा झाल्याची मंत्री अनुराग ठाकूर यांची माहिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जन धन खात्यांमध्ये आत्तापर्यंत एकंदर दोन लाख कोटी रुपये जमा झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. दिल्लीत शुक्रवारी फेडरल बँकेच्या वार्षिक सरकारी आणि...

मिहानमध्ये एच. सी. एल. च्या विस्तारित कॅम्पससंदर्भात सामंजस्य कराराचे हस्तांतरण संपन्न

नागपूर : मेट्रो, रस्ते प्रकल्प, मल्टी मोडल हब यामूळे मिहान प्रकल्पाला जागातिक दर्जाच्या पायाभूत सुविधा मिळत आहेत. एच. सी. एल. कंपनीने आपल्या नागपूर येथील कॅम्पसमधून 8 हजार युवकांना रोजगार...

विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती केली असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राजीनामा दिल्यामुळे विरोधी पक्षनेते...

आज विदर्भ आणि मराठवाड्यात तर उद्या मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई (वृत्तसंस्था) : आज विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तर उद्या मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढचे ३...

केंद्रीय साठयांतर्गत गहू खरेदीला गती

हंगामासाठी 400 एलएमटीचे उद्दिष्ट साध्य केले जाण्याची शक्यता नवी दिल्ली : देशातील सर्व प्रमुख धान्य खरेदी करणाऱ्या राज्यांमध्ये गहू खरेदी जलद गतीने  सुरू आहे. 26.एप्रिल2020 पर्यंत केंद्रीय साठ्यासाठी  88.61 लाख मेट्रिक...

दिल्लीतील शाळा तत्काळ बंद ठेवण्याचे आदेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली सरकारनं दिल्लीतील सर्व सरकारी अनुदानित, खाजगी आणि महानगरपालिकेच्या शाळा आणि दिल्ली महानगरपालिका मंडळाच्या प्राथमिक शाळा तत्काळ बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या शाळा या महिन्याच्या...

मातोश्री निवासस्थानी निनावी फोन

मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वैयक्तिक निवासस्थान असलेल्या मातोश्री निवासस्थानी दाऊद गँगचा हस्तक असल्याचे सांगत आज आलेल्या निनावी फोन बाबत परीवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले की,...

वेगवेगळ्या जिल्ह्यात अडकलेल्या लोकांनी घरी जाण्याची घाई करू नका, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात जिल्हाजिल्ह्यात अडकलेल्या लोकांनी घरी जायची घाई करू नये. गावाला जाऊन कुटुंब आणि गावाला अडचणीत आणू नका असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे....