भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांचे मुंबईत आगमन
मुंबई : भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथे भारतीय वायू सेनेच्या विमानातून सकाळी आगमन झाले.
उपमुख्यमंत्री तथा राजशिष्टाचार मंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण...
विधानसभा निवडणूकीत उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमधे भाजपाची सत्ता कायम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाच राज्यांमधल्या विधानसभा निवडणूक निकालात भाजपानं उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमधे सत्ता कायम राखली, तर पंजाबमधे आम आदमी पार्टीनं निर्णायक बहुमत मिळवलं. या राज्यांमधले सर्व...
राज्य सरकारच्या अनलॉक-४ चे नियमावली जारी
नवी दिल्ली : कोरोना प्रार्दुभावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनलॉक-४ ची नियमावली जारी करण्यात आली असून राज्यातली टाळेबंदी ३० सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत वाढवण्यात आली आहे. राज्यातली जिल्हांतर्गत ई पासची अटही काढून टाकण्यात...
रणजी करंडकचा अंतिम सामना आज बेंगळुरू मध्ये होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रणजी करंडकचा अंतिम सामना आज मध्यप्रदेश आणि मुंबई यांच्यात बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. मध्य प्रदेश पहिल्यांदाच रणजीच्या अंतिम सामन्यात पोचला आहे. मुंबई ४२...
कोरोनाचा मुंबई-पुण्यातील वाढता आलेख खाली आणायचाय
मुख्यमंत्र्यांची कॉर्पोरेट रुग्णालयांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा
मुंबई : कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवरची उपचार पद्धती तसेच गंभीर अवस्थेतील रुग्णांना कसे वाचवायचे या व अशा इतर वैद्यकीय मुद्द्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधल्या केवाडियामध्ये स्टॅचू ऑफ युनिटी इथं सरदार वल्लभभाई पटेल यांना...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची १४४ वी जयंती देशभरात राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जात आहे. २०१४ पासून पटेल यांची...
राज्यसभेत सरोगसी नियंत्रण विधेयक २०१९ चर्चेसाठी मांडलं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरोगसी नियंत्रण विधेयक २०१९ राज्यसभेत चर्चेसाठी मांडण्यात आलं. हे विधेयक व्यावसायिक सरोगसीच्या विरोधात असून निरपेक्ष सरोगसीला मान्यता दिली आहे. राष्ट्रीय सरोगसी मंडळाची तसंच राज्य सरोगसी...
चीनमधल्या वुहान प्रांतात हुआनान सीफूड मार्केटनं कोविडच्या प्रसारात महत्त्वाची भूमिका – WHO सल्लागार गट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधल्या वुहान प्रांतात हुआनान सीफूड मार्केटनं कोविडच्या प्रसारात महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या सल्लागार गटानं सूचित केलं आहे. मात्र याबाबत, अधिक तपासाची शिफारस...
पाथशोध हेल्थकेअर या स्टार्टअप कंपनीनकडून विद्युत रासायनिक एलिसा चाचणी विकसित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय विज्ञान संस्थेच्या नवता आणि विकास संस्थेअंतर्गत, बंगळुरू मधल्या पाथशोध हेल्थकेअर या स्टार्टअप कंपनीनं एक विद्युत रासायनिक एलिसा चाचणी विकसित केली आहे.कोविड १९ च्या नमुन्यांमधील...
नवी मुंबईत दीड वर्षाच्या मुलाला कोरोनाची लागण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी मुंबईत दीड वर्षाच्या मुलाला कोरोना विषाणूची लागण झाल्याचं आज आढळून आले. या मुलाच्या वडीलांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
फिलिपाईन्समधून...











