गर्दीला निमंत्रण देणारे सर्व राजकीय, धार्मिक कार्यक्रम स्थगित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे राज्यातील पक्ष – संघटनांना...
कोरोना संसर्गातील वाढ परिस्थिती बिघडवू शकते
मुंबई : कोरोना संसर्गात थोडीशी वाढ दिसत असून मागील लाटेचा अनुभव लक्षात घेता, मी सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांना विनंती करतो की, त्यांनी गर्दी ...
सुशांत सिंग राजपुतची हत्या नसून आत्महत्या असल्याचं एम्सच्या अहवालात स्पष्ट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुशांत सिंग राजपुतची हत्या नसून आत्महत्या असल्याचा अहवाल अखील भारतीय आयुर्वीज्ञान परिषद अर्थात, एम्सनं दिला आहे. सीबीआयला सुपूर्द केलेल्या कायदेशीर वैद्यकीय अहवालात हे स्पष्ट करण्यात आलं...
राज्यातून निवडून द्यायच्या राज्यसभेच्या सातही जागा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या राज्यसभेच्या सात जागांसाठी सातच अर्ज आल्याने सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड होईल असं स्पष्ट झालं आहे. राज्यातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शरद पवार, फौजिया खान, काँग्रेसतर्फे राजीव...
अहमदनगरच्या जोडप्याला मारहाण प्रकरणाची उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्यामार्फत चौकशी – गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई : अहमदनगर येथे महिला व तिच्या पतीला मारहाणीचा व्हायरल झालेल्या व्हिडीओबाबत आणि एकदंरीतच या प्रकरणाबाबत भारतीय पोलीस सेवेतील महिला अधिकाऱ्यामार्फत एक महिन्याच्या आत चौकशी केली जाईल, असे गृहमंत्री...
कायद्याच्या विद्यार्थ्यांना कामाच्या अनुभवाची संधी मिळावी याकरता प्रशिक्षणार्थी कार्यक्रम सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कायद्याच्या विद्यार्थ्यांना कामाच्या अनुभवाची संधी मिळावी याकरता केंद्रीय कायदा मंत्रालयानं देशातल्या ५ महानगरातल्या आपल्या कार्यालयात प्रशिक्षणार्थी कार्यक्रम सुरु केला आहे.
त्यात मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, कोलकाता आणि चेन्नैचा...
पोलीस अधिकारी – कर्मचाऱ्यांसाठी विविध सोयी-सुविधांची निर्मिती करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई :- मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानाशेजारी असलेल्या ‘तोरणा’ बंगल्याचे नूतनीकरण करताना सुरक्षेसाठी तैनात पोलीस अधिकारी – कर्मचाऱ्यांसाठी विविध सोयी -सुविधांची निर्मिती करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.
‘वर्षा’ शासकीय...
संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि ब्रिटनचे प्रधानमंत्री ऋषी सुनक यांच्यात चर्चा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ब्रिटनचे प्रधानमंत्री ऋषी सुनक यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संरक्षण, सुरक्षा तसंच आर्थिक सहकार्य यासारख्या महत्वाच्या विषयांवर चर्चा केली. ब्रिटन...
मराठा समाजाला अर्धवट आरक्षण दिलं जात असून ते स्वीकारणार नाही,अशी मनोज जरांगे यांची भूमिका
मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा समाजाला अर्धवट आरक्षण दिलं जात असून ते स्वीकारणार नाही, असं या मागणीसाठी उपोषण करत असलेले मनोज जरांगे यांनी आज पुन्हा स्पष्ट केलं. ताबडतोब विधिमंडळाचं अधिवेशन...
राज्यातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी राज्य शासनाचं प्राधान्य – राजेश टोपे
मुंबई (वृत्तसंस्था) : कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी राज्य शासनाने प्राधान्य दिले असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. यासाठी आरोग्य विभागाच्या क्षेत्रीय कार्यालय स्तरावर...
जगाची लोकसंख्या आज ८ अब्जावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युनायटेड नेशन्स, अर्थात संयुक्त राष्ट्र संघाच्या अंदाजानुसार जगाची लोकसंख्या ८ अब्ज पर्यंत पोचण्याचा अंदाज आहे. या संदर्भात काल संघानं जागतिक लोकसंख्या अंदाज अहवाल जाहीर केला....










