लोकहिताच्या सर्व योजना तंत्रज्ञानामुळे वेगानं लोकांपर्यंत पोचवणं शक्य झाल्याचं प्रधामंत्र्यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माहितीतंत्रज्ञानाच्या युगामध्ये भारत मोठी उडी घेण्यासाठी सिद्ध आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. बंगळुरु इथे होत असलेल्या तंत्रज्ञान विषयक परिषदेचं आज प्रधानमंत्र्यांनी दूरस्थ...
इथेनॉल पासून ५० हजार कोटी रुपयांचा अर्थव्यवहार निर्माण करण्याचा केंद्राचा प्रयत्न आहे, असं केंद्रीय...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इथेनॉल पासून ५० हजार कोटी रुपयांचा अर्थव्यवहार निर्माण करण्याचा केंद्राचा प्रयत्न आहे, असं केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते पुण्यात एका कार्यक्रमात बोलत...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेज अंतर्गत कोणत्याही राज्य योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विना...
पुणे : अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या शासन निर्णयाप्रमाणे आत्मनिर्भर भारत सहाय्य पॅकेजांतर्गत केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशांनुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत किंवा कोणत्याही राज्य योजनेंतर्गत समाविष्ट नसलेल्या विना शिधापत्रिकाधारकांना माहे...
टोकियो पॅरालिंपिक्समध्ये भारतीय खेळाडूंची लक्षणीय कामगिरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोकियो पॅराऑलीम्पिक्समध्ये महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्टँडींग प्रकारांत ऐतिहासिक कामगीरी करत भारताची नेमबाज अवनी लेखरानं सुवर्णपदक पटकावलं आहे.
अवनीने आपला खेळ संपवताना २४९ पूर्णांक ६...
कोणत्याही परिस्थितीत गरीब, कष्टकरी, हातावर पोट असणाऱ्या व्यक्ती उपाशी राहणार नाहीत : जिल्हाधिकारी नवल...
पुणे : कोणत्याही परिस्थितीत गरीब, कष्टकरी, हातावर पोट असणाऱ्या व्यक्ती उपाशी राहणार नाहीत, यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आवश्यक ते उपाय योजले आहेत. जिल्हाधिकारी राम यांच्या मार्गदर्शनाखाली उप...
एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदार गुवाहाटीमध्ये दाखल
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात, बंडाचा झेंडा उभारुन आधी सुरतमध्ये मुक्काम केलेले शिवसेना नेते एकनाथ शिंदे आता आसामची राजधानी गुवाहाटी इथं पोहोचले आहेत. आपल्यासोबत ४० समर्थक आमदार असल्याचा दावा त्यांनी...
राज्यात आज सर्वत्र गणरायाचं आगमन
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आज सर्वत्र गणरायाचं आगमन झालं. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. हा उत्सव, लोकांच्या मनात चैतन्य आणि आनंद फुलवत राहील असं...
मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
विभागातील जिल्ह्यांसाठी भरीव निधी उपलब्ध करणार ; प्रकल्पांच्या कामांचा मंत्रालयातून नियमित आढावा घेणार
औरंगाबाद : मराठवाडा ही पवित्र भूमी असून येथे संतांचे संस्कार, मेहनती तरुण, वाढणारे उद्योग, यासह पर्यटनाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. येथील विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून...
केंद्रीय पथकाकडून कोरोना प्रतिबंध उपाययोजनांचा आढावा
मृत्यू दर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश
पुणे : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनासह सर्वच यंत्रणा समन्वयाने काम करत असल्याचे समाधान व्यक्त करतानाच मृत्यू दर कमी करण्यावर...
जम्मू-कश्मीरमधल्या महाविद्यालय, विद्यापीठांमध्ये कौशल्याधारित अभ्यासक्रमाचा समावेश करण्याची गरज
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-कश्मीरमधल्या महाविद्यालय आणि विद्यापीठांमधे कौशल्याधारित अभ्यासक्रमाचा समावेश करण गरजेचं आहे, असं जम्मू-कश्मीरच्या राज्यापालांचे सल्लागार खुर्शीद अहमद गनाई यांनी म्हटलं आहे. गनाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिक्षण...











