बिबवेवाडी येथील कामगार विभागाच्या रुग्णालयाची जिल्हाधिकारी नवल किशोर रामव महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडून पाहणी
पुणे : जिल्हाधिकारी नवल किशोर राम व पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांनी आज बिबवेवाडी येथे तयार करण्यात येत असलेल्या कोवीड रुग्णालयाला भेट देवून पाहणी केली. कामगार विमा विभागाच्या वतीने...
भारतीय अर्थव्यवस्थेची मूलभूत तत्व भक्कम असून त्यात तीव्र गतीनं उभारी घेण्याची क्षमता असल्याचं प्रधानमंत्री...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय अर्थव्यवस्थेची मूलभूत तत्व भक्कम असून त्यात तीव्र गतीनं उभारी घेण्याची क्षमता आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं.
प्रधानमंत्री मोदी यांनी काल नीती आयोगाच्या...
सोन्याची देवाणघेवाण आणि स्टॉक एक्सचेंजच्या स्थापनेसाठी सेबीची स्वतंत्र नियमावली निश्चित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय प्रतिभूती आणि विनिमय महामंडळ अर्थात सेबीनं स्वतंत्र गोल्ड एक्सचेंज आणि सोशल स्टॉक एक्सचेंजच्या स्थापनेसाठी स्वतंत्र नियमावली निश्चित केली आहे. सेबीच्या काल मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत...
बँकिंग आणि वित्तीय शेअर्सचा बाजाराला आधार
निफ्टीने ११,४०० अंकांची पातळी ओलांडली, सेन्सेक्सनेही ८० अंकांनी वृद्धी घेतली
मुंबई : बँकिंग आणि वित्तीय शेअर्सनी आधार दिल्यामुळे आजच्या व्यापारी सत्रात भारतीय निर्देशांकांनी सकारात्मक स्थिती दर्शवली. निफ्टीने ०.२०% किंवा २३.०५...
दुर्बल घटकांच्या मदतीसाठी ५ हजार ४७६ कोटींच्या आर्थिक मदतीची मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुंबई (वृत्तसंस्था) : संचारबंदीच्या काळात आर्थिक दुर्बल घटकांना याचा त्रास होऊ नये म्हणून त्यांना दिलासा देणारं, ५ हजार ४७६ कोटी रुपयांच्या मदतीचं पॅकेजही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं...
भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणातर्फे आयुर्वेद आहाराअंतर्गंत येणाऱ्या खाद्यपदार्थांसाठी नवे नियम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयुष मंत्रालय, भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं आयुर्वेद आहाराअंतर्गंत येणाऱ्या खाद्यपदार्थांची सुरक्षा आणि गुणवत्तेचे नवे नियम तयार केले आहेत. या नव्या नियमांच्या आधारे उत्पादकांना गुणवत्तायुक्त...
प्रधानमंत्री आवास योजनेतून ग्रामीण भागात ४ लाख २१ हजार घरे
मुंबई : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत राज्यात आतापर्यंत ५ लाख ७८ हजार १०९ लाभार्थींना घरे मंजूर करण्यात आली असून त्यापैकी ४ लाख २१ हजार ३२९ घरे बांधण्यात आली आहेत.
केंद्र शासनाने सन...
फोनटॅपिंग संदर्भात विधानसभेत चर्चा करण्याची नाना पटोले यांची मागणी
मुंबई (वृत्तसंस्था) : फोनटॅपिंग संदर्भात विधानसभेत चर्चा करण्याची मागणी काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी केली. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ती फेटाळली. याचा निषेध करत विरोधी पक्ष सदस्यांनी, सभात्याग केला.
निर्धारित कामकाज...
राज्यात एनडीआरएफच्या १५ तुकड्या तैनात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या १५ तुकड्या विविध शहरात पाठवण्यात आल्या आहेत. मुंबई मध्ये ५, कोल्हापूरला ४,सांगलीत २, सातारा, ठाणे, पालघर आणि नागपूर या ठिकाणीप्रत्येकी...
उपराष्ट्रपतींची कोविड-19 चाचणी निगेटीव्ह, लवकरच दैनंदिन कार्याला सुरुवात करणार
नवी दिल्ली : उपराष्ट्रपती एम. वेंकैय्या नायडू यांची आज कोविड-19 चाचणी निगेटीव्ह आली आहे. कोविड-19 संक्रमणाचा संसर्ग झाल्यानंतर 29 सप्टेंबरपासून ते गृहविलगीकरणात होते.
आज एम्सच्या वैद्यकीय चमूने उपराष्ट्रपती आणि त्यांच्या पत्नी...











