‘बारामती पॅटर्न’ सर्वांसाठी मार्गदर्शक : केंद्रीय पथकाची बारामतीला भेट
बारामती : कोरोनावर मात करण्यासाठी राबविण्यात येणारा ‘बारामती पॅटर्न’ सर्वांसाठी मार्गदर्शक ठरेल, असे मत केंद्रीय पथकाने व्यक्त केले. आज बारामती येथे केंद्रीय पथकातील डॉ.अरविंद अलोणी व डॉ. पी.के.सेन यांनी...
राज्यात ॲण्टीजेन पाठोपाठ अँटी बॉडीज चाचण्या करण्याचा निर्णय
खासगी रुग्णवाहिकांच्या मनमानी दर आकारणीवर नियंत्रण
कोरोनावरील प्रभावी औषधे जुन अखेरीस जिल्ह्यात उपलब्ध होणार
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई : राज्यात ॲण्टीजेन चाचणी पाठोपाठ अण्डीबॉडीज् चाचण्या करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे....
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रितीसंगमावरील समाधीस्थळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील व खासदार शरद पवार यांचे...
सातारा : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या कराड येथील प्रितीसंगमावरील समाधीस्थळास पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि माजी कृषीमंत्री तथा खासदार शरद पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी खासदार...
डाक जीवन विमाअंतर्गत एजंटाची थेट नियुक्ती
पुणे : डाक जीवन विमाअंतर्गत एजंटाची थेट नियुक्ती करण्यात येणार असून दिनांक 6 नोव्हेंबर 2020 रोजी अधीक्षक डाकघर, पुणे ग्रामीण विभाग, शिवाजीनगर पोस्ट ऑफिस इमारत, जंगली महाराज रोड, पुणे-5 येथे सकाळी...
महाराष्ट्रात या, उद्योग सुरू करा : गुंतवणूकदारांसाठी उद्योग विभागाचा पुढाकार
मुंबई : संकटासोबत संधीही निर्माण होते. कोरोनामुळे राज्यात गुंतवणूक वाढविण्यासाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. त्याचा देश-विदेशातील गुंतवणूकदारांना फायदा घ्यावा असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे केले.
नव्याने...
पुण्याच्या ‘एआयसीटीएस’ रूग्णालयातल्या लष्कराच्या डॉक्टरांनी अति गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून नवजात बाळाला दिले जीवदान
पुणे : पुण्याच्या ‘एआयसीटीएस’ म्हणजेच आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ थोरॅसिक सायन्स या सुपर स्पेशलायझेशन संस्थेमध्ये कार्यरत असणा-या डॉक्टरांच्या पथकाने एका जवानाच्या नवजात 14 दिवसांच्या लहानग्यावर अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून त्याचे...
सार्वजनिक रस्ते बंद करून इतरांची गैरसोय करू नका – सर्वोच्च न्यायालय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात निदर्शनं करणारे दिल्लीतल्या शाहीन बागमधले आंदोलक सार्वजनिक रस्ते बंद करून इतरांची गैरसोय करू शकत नाहीत, असा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे.
न्यायमूर्ती एस...
स्थलांतरित मजुरांना घेऊन जाणाऱ्या बसला अपघात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागपूर-अमरावती महामार्गाच्या कारंजा इथल्या कोहली पेट्रोल पंपाजवळ स्थलांतरित मजुरांना घेऊन जाणारी बस आज सकाळी पलटली. बसमध्ये ५० मजूर होते. ही बस सूरत इथून ओदिशाला जात...
जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात होणाऱ्या वाढीच्या पर्शवभूमीवर यंत्रणा सज्ज ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले निर्देश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : औरंगाबाद जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत. नैसर्गिक संकटाच्या काळात...
महिला व बालकल्याण आयुक्तपदी डॉ. प्रशांत नारनवरे रूजू
पुणे : भारतीय प्रशासन सेवेतील सन २००९ च्या बॅचचे प्रशासकीय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी महिला व बालविकास विभागाच्या आयुक्त पदाची सूत्रे आज स्वीकारली.
बालविकास उपायुक्त राहुल मोरे आणि प्रशासन...











