अनिल अंबानीं यांनी शंभर दशलक्ष अमेरिकन डॉलर रक्कम अनामत म्हणून जमा करावी – ब्रिटन...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांनी शंभर दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकी रक्कम अनामत म्हणून जमा करावी, असे आदेश ब्रिटनच्या न्यायालयानं दिले आहेत. अंबानी यांच्यासोबत झालेल्या...

मुंबईसह राज्यातल्या दीड दिवसाच्या गणेशाचे विसर्जन सुरु

मुंबई (वृत्तसंस्था) : देशभरात दिड दिवसांच्या गणपती मूर्तींचं आज विसर्जन होत आहे. मुंबईसह राज्यभर आज मोठ्या संख्येनं घरगुती गणपतीचं विसर्जन घरीच होत आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महापालिकेनं यासाठीची नियमावली...

उपराष्ट्रपतींनी केले भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील दुर्लक्षित क्रांतीकारकांचे स्मरण

उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली देशात सांस्कृतिक पुनरुत्थानाची आवश्यकता सर्व वंचितांचे सबलीकरण करण्याची मागणी अंत्योदय आणि सर्वोदय या तत्वानुसारच मार्गक्रमण करावे : उपराष्ट्रपती भारत प्रत्येक बाबतीत 2022 पर्यंत आत्मनिर्भर झालाच पाहिजे : उपराष्ट्रपती नवी दिल्ली...

समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेअंतर्गत गिरगाव चौपाटी होणार स्वच्छ

मुंबई : पर्यावरण, वन व जलवायु मंत्रालय, भारत सरकार यांच्या विद्यमाने विभागीय अधिकारी, सामाजिक वनीकरण शाखा, ठाणे यांच्यामार्फत स्वच्छता ॲक्शन प्लॅन अंतर्गत गिरगाव चौपाटी समुद्रकिनारा स्वच्छता मोहिम आखण्यात आली...

रालोआ सरकारनं घेतलेले शेकडो निर्णय अभूतपूर्व

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दुस-या कार्यकाळातल्या सुरुवातीच्या काही महिन्यांमधे आपल्या सरकारनं घेतलेल्या रालोआ सरकारनं गेल्या आठ महिन्यात घेतलेले शेकडो निर्णय अभूतपूर्व असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत...

आगामी काळात ‘टू व्हिलर टॅक्सी’ ही संकल्पना रोजगार निर्मितीची नवीन वाट ठरेल – नितीन...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनामुळे सर्वच औद्योगिक आणि अन्य क्षेत्रांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले. अशा स्थितीतही ऑटोमोबाईल क्षेत्राने मात्र चांगली कामगिरी केली ही आनंदाची बाब आहे. आगामी काळात ‘टू...

नद्या स्वच्छता हे अभियान म्हणून हाती घेतले जाईल – शेखावत

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोबर 2014 मध्ये, स्वत: हातात झाडू घेऊन स्वच्छता अभियानाची सुरुवात केली. त्यानंतर हे अभियान जनचळवळ बनले त्याचप्रमाणे त्यांच्या नेतृत्वाखाली गंगा नदी आणि...

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जासाठीच्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादेत ८ लाख रुपयांपर्यंत वाढ

मुंबई (वृत्तसंस्था) : मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या शैक्षणिक कर्ज योजनेकरता विद्यार्थ्याच्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ८ लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती अल्पसंख्याक...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा फेसबुकच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाशी निव्वळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सर्व राज्यातील प्रशासनं दोन हात करत आहेत, बहुसंख्य नागरिक देखील प्रशासनाच्या निर्देशांचं काटेकोर पालन करत आहेत आणि त्यामुळे ह्या आजाराचा...

खनिज तेल उत्पादनात दिवसाला दहा लाख बॅरल कपात करण्याचा सौदी अरेबियाचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सौदी अरेबियाने येत्या जुलै महिन्यात तेल उत्पादनात दिवसाला दहा लाख बॅरल कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलियम निर्यातदार देशांच्या ‘ओपेक’ या संघटनेच्या व्हिएन्ना इथं झालेल्या बैठकीनंतर...