कोरोनाच्या चाचण्यांची महाराष्ट्रात सर्वाधिक सुविधा; दिवसाला होऊ शकतात साडेपाच हजार चाचण्या – आरोग्यमंत्री राजेश...

मुंबई : राज्यात कोरोना चाचण्यांची सुविधा देशात महाराष्ट्रात सर्वाधिक असून १३ शासकीय आणि ८ खासगी प्रयोगशाळांच्या माध्यमातून दररोज ५ हजार ५०० चाचण्या करू शकतो, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे...

यंदाचा अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक आणि प्रगतीशील आहे- मंत्री नितीन गडकरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाचा अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक आणि प्रगतीशील असल्याचं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. देशाला नव्या जगाच्या पायाभूत सुविधा देणारा हा अर्थसंकल्प...

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एकता दौडचा आरंभ

मुंबई : माजी उपप्रधानमंत्री व गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यासाठी एकता दौड (रन फॉर युनिटी) कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मुंबईत आज सकाळी एनसीपीए (नॅशनल...

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती औषधं, वैद्यकीय उपकरणं यांची उपलब्धता राहील, तसंच ग्रामीण भागातही याचा पुरेसा साठा राहील हे पाहण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...

कोणतीही घटना राजकीय नफा-नुकसानीच्या तराजूत तोलणं मानवाधिकारासाठी हानीकारक – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोणतीही घटना राजकीय नफा- नुकसानीच्या तराजूमध्ये तोलनं मानवाधिकारांसाठी जास्त हानीकारक ठरतं, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या २८ व्या वर्धापनदिन समारंभात...

यंदा रब्बी क्षेत्रात ६० लाख हेक्टरपर्यंत वाढ अपेक्षित – कृषिमंत्री दादाजी भुसे

मुंबई : राज्यात खरीप हंगामाच्या धर्तीवर यावर्षी प्रथमच रब्बी हंगाम नियोजनाची राज्यव्यापी बैठक कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी घेतली. राज्यात होत असलेल्या समाधानकारक पावसामुळे यंदा रब्बीच्या क्षेत्रात ६० लाख हेक्टरपर्यंत...

अग्निपथ योजनेच्या विरोधातील आंदोलनादरम्यान रेल्वेचे २५९ कोटी रुपयांहून अधिक नुकसान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अग्निपथ योजनेच्या विरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान भारतीय रेल्वेचे २५९ कोटी रुपयांहून अधिक आर्थिक आणि मालमत्तेचं नुकसान झालं आहे. राज्यसभेत एका लेखी उत्तरात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी...

लातूर इथ मेंदू मृत झालेल्या महिलेच्या अवयव दानामुळे तीन रुग्णांना जीवनदान

मुंबई (वृत्तसंस्था) : लातूर इथल्या एका ब्रेन डेड अर्थात मेंदू मृत झालेल्या महिलेचे अवयव दान करण्यात आल्यानं, तीन रुग्णांना जीवनदान मिळालं आहे. या ६४ वर्षीय ज्येष्ठ महिला घरी चक्कर येऊन...

युक्रेनचं विमान पाडल्याबद्दल इराणकडून खेद व्यक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनचं विमान पाडल्याप्रकरणी इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी यांनी खेद व्यक्त केला आहे. चुकून क्षेपणास्त्र डागण्यात आल्यामुळे युक्रेनचं विमान कोसळून १७६ निष्पाप लोकांचा मृत्यू झाल्याचं सशस्त्र...

गर्भवती आणि दिव्यांग कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची केंद्र सरकारची मुभा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोवीड संसर्गाचं वाढतं प्रमाण लक्षात घेता गरोदर महिला कर्मचारी आणि दिव्यांग कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यापासून सूट देण्यात आल्याचं केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी काल...