शीतपेय,पाणी वितरण बाटल्यांचे पुनर्निर्माण करणारे केंद्र न उभारल्यास कारवाई – पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचा...
मुंबई : शीतपेय आणि पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे उत्पादन आणि वितरण करणाऱ्या कंपन्या रिकाम्या बाटल्यांचे बाजारातून एकत्रीकरण करून पुनर्निमाण करीत आहेत. याचे प्रमाण ३० ते ४० टक्के असून, हे प्रमाण...
देशाच्या किनारपट्टी आणि सीमाभागात राष्ट्रीय छात्र सैनिकांची संख्या एक लाखानं वाढवणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या किनारपट्टी आणि सीमाभागात राष्ट्रीय छात्र सैनिकांची संख्या एक लाखानं वाढवण्याचा निर्णय संरक्षण मंत्रालयानं घेतला आहे.
कोरोना संसर्गाच्या काळात छात्र सेनेनं केलेल्या उल्लेखनीय कामामुळे हा निर्णय घेतला...
डॉक्टरांनी खाजगी दवाखाने ताबडतोब सुरू करावेत – विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर
पुणे : सामान्य रुग्णांच्या उपचारासाठी खाजगी डॉक्टरांनी आपापले दवाखाने सुरू करण्याबाबत निर्देश देवूनही बहुतांशी डॉक्टरांनी अद्याप क्लिनीक सुरू केले नसल्याचे निदर्शनास आले आहे. तेव्हा वैद्यकीय अधिका-यांनी त्वरित हॉस्पिटल सुरू...
गंभीर संकटांशी सामना करण्यासाठी पीएम-केअर्स या निधीची घोषणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांनी काल पीएम-केअर्स अर्थात प्रधानमंत्री आपत्कालीन नागरिक सहाय्य आणि बचाव निधीची घोषणा केली. देशात अचानक उद्भवलेल्या कोविड-१९ सारखे साथीचे आजार आणि इतर...
पुण्यातील कोरोना बाधित रुग्णांचे ३ निकट सहवासितही पॉझिटिव्ह; पाच जणांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री...
मुंबई : पुण्यातील २ प्रवासी काल करोना बाधित आढळल्यानंतर त्यांच्या निकट सहवासितांचा शोध घेणे युद्धपातळीवर सुरु असून या रुग्णांची मुलगी तसेच ज्या टॅक्सीने त्यांनी मुंबई - पुणे प्रवास केला...
N95 मास्क कोरोना विषाणूचा संसर्ग रोखू शकत नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : झडप असणारे N95 मास्क कोरोना विषाणूचा संसर्ग रोखू शकत नाही, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. आरोग्य सेवा महासंचालक डॉ.राजीव गर्ग यांनी सर्व राज्यांच्या आरोग्य...
किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा द्वितीय राज्याभिषेक उत्साहात
पिंपरी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला इतिहासात फार महत्व आहे. संभाजी ब्रिगेडच्या वतीने २४ सप्टेंबर २०२२ रोजी किल्ले रायगडावर महाराजांचा ३४९ वा द्वितीय शिवराज्याभिषेक सोहळा मोठया उत्साहात ढोल...
राज्य निवडणूक आयोगाचे राज्यातील महापालिका निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यापासून ती अंतिम करण्याचे...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य निवडणूक आयोगाने अखेर राज्यातील महापालिका निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यापासून ती अंतिम करण्याचे आदेश महापालिकांना दिले आहेत. या आदेशानुसार पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेची...
जगात मेट्रो श्रेणीतली सर्वात लांब डबल डेकर व्हाया-डक्टची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महा मेट्रो नागपूरच्या वर्धा रोड डबल डेकर व्हाया-डक्टची संपूर्ण जगात मेट्रो श्रेणीतली सर्वात लांब डबल डेकर म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याबद्दल केंद्रीय महामार्ग, रस्ते...
भारताने आठव्यांदा पटकावले सॅफ फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सॅफ अर्थात, दक्षिण आशियायी फूटबॉल संघाच्या स्पर्धेत काल रात्री माले इथे झालेल्या अंतिम सामन्यात नेपाळवर ३-० अशी मात करत भारताने आठव्यांदा या स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले....











