विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील ४ हजार ७४३ उमेदवारांचे अर्ज वैध – अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी...

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी दाखल केलेल्या नामनिर्देशनपत्रांची राज्यभरात छाननी करण्यात आली. त्यामध्ये राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण दाखल ५ हजार ५४३ उमेदवारांपैकी ४ हजार ७४३ उमेदवारांचे अर्ज वैध...

प्रधानमंत्री जन औषधी केंद्रांवर औषधे माफक दरात उपलब्ध

मुंबई : सर्वसामान्यांना माफक व स्वस्त दरामध्ये औषधे उपलब्ध व्हावीत, यासाठी प्रधानमंत्री भारतीय जन औषधी परियोजना ही केंद्र शासनाची योजना राबविण्यात येत आहे. गरजूंनी माफक दरात औषध खरेदी करण्यासाठी...

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या ‘राष्ट्रीय माध्यम पुरस्कार’साठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : मतदार शिक्षण व मतदान जनजागृती विषयात सन 2020 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या प्रसारमाध्यमांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत राष्ट्रीय माध्यम पुरस्कार 2020 (नॅशनल मीडिया अवॉर्ड) देण्यात येणार आहे. या...

१२ आमदारांच्या निलंबनाविरोधात भाजपाचं राज्य सरकारविरोधात राज्यभर आंदोलन

मुंबई (वृत्तसंस्था) : भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनाच्या निर्णयाविरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेत आज राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केलं. नागपूरमध्ये भाजपातर्फे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा नेतृत्वात भाजप आमदार, आणि कार्यकर्त्यांनी...

ओरिफ्लेमचे मुंबईत नवीन सेवा केंद्र सुरु

मुंबई: ओरिफ्लेम या अग्रगण्य सोशल सेलिंग स्विडिश ब्युटी ब्रँडने मुंबईत विलेपार्ले, पूर्व येथे नवीन सेवा केंद्र सुरु केले आहे. ओरिफ्लेमचे हे नवे केंद्र २,७०० चौरस फूट परिसरात विस्तारले असून...

मृतदेहांवर अग्निसंस्कार करताना होणाऱ्या प्रदुषणावर अत्याधुनिक तंत्रज्ञाचा वापर करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळं रुगणांच्या मृत्यूचं प्रमाण वाढलंय. स्मशानभूमीत मृतदेहांवर अग्निसंस्कार करताना धूर आणि राख मोठ्या प्रमाणात वातावरणात पसरत आहे. हवा प्रदूषित होत असल्यानं स्मशानभूमी लगत राहणाऱ्या नागरिकांच्या...

महाराष्ट्र शासन रोखे २०२० ची परतफेड येत्या २१ जुलै रोजी

मुंबई : महाराष्ट्र शासनाने सन 2010 मध्ये काढलेल्या महाराष्ट्र विकास कर्ज 2020 अंतर्गत कर्जरोख्यांची  मुदत पूर्ण होत असून कर्जरोख्यांच्या अदत्त शिल्लक रक्कमेची परतफेड येत्या 21 जुलै 2020 रोजी करण्यात येणार आहे, अशी...

पुणे विभागात कोरोना बाधित 1200 रुग्ण-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे : विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1200 झाली असून विभागात 184 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 939 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 77 रुग्णांचा...

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर बुधवारी निकाल देणार

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उद्या निकाल देणार आहे.सर्वोच्च न्यायालयानं त्यांना याप्रकरणी १० जानेवारी पर्यंत निकाल देण्याचे आदेश दिले आहेत.आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी...

औरंगाबाद विमानतळाचे नामकरण छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यास सभागृहाची मान्यता

मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत मांडला शासकीय ठराव मुंबई : औरंगाबाद विमानतळाचे छत्रपती संभाजी महाराज विमानतळ, औरंगाबाद असे नामकरण करण्याची शिफारस केंद्र शासनाकडे करण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत सांगितले. या...