सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळाचे ९ ऑक्टोबर रोजी होणार उद्घाटन
कोकण विकासास चालना
मुंबई : कोकणच्या पायाभूत सुविधांमध्ये भर टाकणारे आणि विकासाला चालना देणारे सिंधुदुर्गचे चिपी विमानतळ लवकरच खुले होणार आहे. दि. 9 ऑक्टोबर 2021 रोजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे...
सर्व क्रीडा मंत्र्यांशी अनुराग ठाकूर दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य तसंच केंद्र शासित प्रदेशांच्या सर्व क्रीडा मंत्र्यांशी केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आज दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधणार असून देशभरात खेळाला चालना मिळण्यासाठीच्या...
शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर ऊर्जादाता झाला पाहिजे : नितीन गडकरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर उर्जादाता झाला पाहिजे,असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल पुण्यातल्या एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केलं. इथेनॉल...
वृद्ध साहित्यिक व कलाकारांना मानधन योजनेअंतर्गत माहितीचे अद्ययावतीकरण करण्याचे आवाहन
मुंबई : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत १९५४-५५ पासून वृद्ध साहित्यिक व कलावंत यांच्यासाठी मानधन योजना राबवण्यात येत आहे. आजमितीस जवळजवळ तीस हजार साहित्यिक व कलावंत या योजनेचा लाभ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नव्या झेंड्याचं राज ठाकरे यांच्या हस्ते अनावरण :अमित ठाकरे याच्या राजकारण...
मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेबठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज गोरेगाव इथल्या नेस्को मैदानावर मनसेचं अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाच्या निमित्तानं आज सकाळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या नव्या झेंड्याचं...
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंती निमित्त जिल्हा प्रशासनाकडून अभिवादन
पुणे : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त जिल्हा प्रशासनातर्फे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी अभिवादन केले.
यावेळी उपजिल्हाधिकारी अजय पवार,...
कच्च्या तेलाच्या दरात ऐतिहासिक घसरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रदुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत कच्च्या तेलाचे कमोडिटी बाजारातले दर शून्याखाली राहिल्यानं या क्षेत्रापुढची चिंता वाढली आहे. काल हा दर सुमारे उणे ४० पर्यंत घसरला. त्यामुळे...
‘परीक्षा पे चर्चा’ या शैक्षणिक उपक्रमासाठी नोंदणी करायचा आजचा शेवटचा दिवस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेऊन सुरु केलेल्या परीक्षा पे चर्चा या शैक्षणिक उपक्रमासाठी नोंदणी करायचा आज शेवटचा दिवस आहे. या कार्यक्रमाचं हे चौथं सत्र...
पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची पदकसंख्या शंभरीवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमध्ये सुरू असलेल्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंच्या पदकांची संख्या शंभरीवर गेली आहे. यात २५ सुवर्ण, ३० रौप्य आणि ४५ कांस्य पदकांचा समावेश आहे....
गडचिरोली जिल्ह्यातल्या दुर्गम भागातल्या ७७७ कोटी रुपये किंमतीच्या पूल आणि रस्ते यांच्या कामाचं नितीन...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गडचिरोली जिल्ह्यातल्या दुर्गम भागातल्या ७७७ कोटी रुपये किंमतीच्या पूल आणि रस्ते यांच्या कामाचे उद्घाटन, तसेच भूमिपूजन केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि पालकमंत्री...










