नवी दिल्ली : 66.5 गिगावॅट राष्ट्रीय नवीकरणीय ऊर्जा अभियानाच्या प्रकल्पांसाठीच्या पारेषण योजनांना, केंद्रीय विद्युत नियामक आयोगाकडून जलद नियामक मंजुरी मिळावी यासाठीच्या प्रस्तावाला ऊर्जा आणि नूतन व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) आर. के. सिंह यांनी मान्यता दिली आहे. देशात नवीकरणीय ऊर्जेला चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
Home ताज्या घडामोडी 66.5 गिगावॅट नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांसाठी पारेषण योजनांना जलद नियामक मंजुरीसाठीच्या प्रस्तावाला ऊर्जा...