नौदल जवानांचा स्वातंत्र्यदिन 2020 रोजी शौर्य पुरस्काराने गौरव
नवी दिल्ली :
नौसेना पदक (शौर्य)
कॅप्टन मृगांक श्योकंद (05107-एफ)
भारतीय नौदलाच्या मिग-29के च्या ताफ्यातील सर्वात अनुभवी अधिकारी. त्यांच्याकडे 2000 तासांपेक्षा अधिक उड्डाणाचा अनुभव आहे. 16 नोव्हेंबर 2019 रोजी आपात कालीन गंभीर...
भारतीय स्टार्टअप इकोसिस्टम पुन्हा एकदा भरारी घेण्यासाठी सज्ज
मुंबई : लॉकडाऊन पश्चात भारतीय स्टार्टअप्स पुन्हा एकदा उंच भरारी घेण्यासाठी सज्ज होत असल्याचे ‘कोव्हिड-१९ अँड द अँटीफ्रॅजिटी ऑफ इंडियन स्टार्टअप इकोसिस्टिम’ या अहवालातून निदर्शनास आले आहे. उद्योजकतेला प्रोत्साहन देणारी...
प्राप्तिकर विभागाच्या छाप्यांमध्ये परदेशी मालमत्ता सापडली
नवी दिल्ली : प्राप्तिकर विभागाच्या पथकांनी 23 जुलै रोजी दिल्ली, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशात 13 ठिकाणी छापे घातले. या पैकी काही ठिकाणांमध्ये राजकीय वर्तृळात संपर्क असलेल्या प्रभावी व्यक्तींची अघोषित...
पहिल्या जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद न्यूझीलंडनं पटकावलं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पहिल्या जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद न्यूझीलंड पटकावलं आहे. अजिंक्यपदासाठी इंग्लडच्या साऊदम्पटन इथं झालेल्या अंतिम सामन्यात कालच्या राखीव दिवशी न्यूझीलंडनं भारताचा आठ गडी राखून...
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी फुले वाड्यात केले अभिवादन
पुणे :- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने महिला शिक्षक दिन संपूर्ण राज्यात साजरा केला जात आहे. त्यानिमित्त आज फुले वाडा येथे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे...
राज्यातल्या सर्व रुग्णालयांचं फायर ऑडीट करण्याचे सीताराम कुंटे यांचे निर्देश
मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक आणि विरार इथल्या रुग्णालयांमध्ये झालेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या सर्व रुग्णालयांचं फायर तसंच ऑक्सिजन ऑडीट करावं असे निर्देश राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जिल्हा यंत्रणांनांना...
देशात काल १ लाख १५ हजार ७३६ नव्या कोरोना बाधित रुग्णांची झाली नोंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत ८ कोटी ७० लाख ७७ हजार ४७४ नागरिकांचं कोविड लसीकरण करण्यात आलं. दरम्यान, देशात काल नव्या १ लाख १५ हजार ७३६ कोरोना बाधित...
दहावी – बारावीच्या परीक्षा ऑफलाइनच होणार, शिक्षण घेत असलेल्या शाळा-महाविद्यालयातच होणार परीक्षा
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी शाळा तिथं परीक्षा केंद्र, उपकेंद्र दिलं जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी...
नव्या कोरोनाबाधितांची संख्या अशीच वाढत राहिली तर पुन्हा मास्क सक्ती करण्याचा उपमुख्यमंत्र्याचा इशारा
मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर मास्क वापराचे निर्बंध पुन्हा लागू करावे लागतील असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगितलं. मुंबईत आज जनता दरबार कार्यक्रमानंतर...
पतंजली उद्योग समूहाला औसा येथील जमीन दिलेली नाही – राज्य शासनाचा खुलासा
मुंबई : राज्यात येणाऱ्या प्रत्येक गुंतवणूकदाराला ज्या सुविधा व सवलती देऊ केल्या जातात, त्याच पतंजली उद्योग समूहाला देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.
प्रचलित नियमाबाहेरची एकही सवलत राज्य सरकारकडून देऊ करण्यात आलेली...











