महाराष्ट्र शासनाचे रोख्यांची सममूल्याने परतफेड २५ ऑगस्टपर्यंत

मुंबई : महाराष्ट‍्र शासनाच्या वित्त विभागाच्या अधिसुचनेनुसार ८.४२ टक्के महाराष्ट्र शासन रोखे  २०२०  अदत्त शिल्लक रकमेची २४ ऑगस्ट २०२० पर्यंत देय असलेल्या व्याजासह २५ ऑगस्ट २०२० रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येणार...

राष्ट्रवादी काँग्रेसमधे, खऱ्या अर्थांनं बदल होणं आवश्यक असल्याची अजित पवार यांची स्पष्टोक्ती

मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसमधे, खऱ्या अर्थांनं फेरबदल होणं आवश्यक आहे, असं स्पष्ट प्रतिपादन विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं आहे. ते आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेला २५...

पतंजलीच्या औषधाने कोरोना बरा होत नाही; दिशाभूल केल्यास कारवाई करणार

अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा इशारा मुंबई : पतंजलीने  बाजारात आणलेल्या कोरोनील नावाच्या औषधाने कोरोना बरा होत नाही, पतंजलीने या औषधामुळे कोरोना बरा होतो असा जनतेत संभ्रम...

जम्मूकाश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी राबवलेल्या शोधमोहिमेत मोठा शस्त्रसाठा जप्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मूकाश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील गंभीर मुघालन भागात सुरक्षा दलांनी राबवलेल्या शोधमोहिमेत मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. जम्मूकाश्मीर पोलीस दल आणि राष्ट्रीय रायफल्सच्या ३८व्या तुकडीन या भागात दहशतवादी...

विधानसभा अध्यक्षांकडून सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ

मुंबई : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ दिली. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात झालेल्या या कार्यक्रमास माजी मंत्री सर्वश्री चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे-पाटील, आशिष शेलार, विजय वडेट्टीवार यांच्यासह...

कोरोना’ लढ्यात बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची आता खैर नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

‘सद्यस्थितीचा आढावा घेऊन अधिक कठोर पावले उचलणार’; इटली, अमेरिका, स्पेनमधील ‘कोरोना’ बळींपासून धडा घ्यावा मुंबई : इटली, अमेरिका, स्पेनमधील ‘कोरोना’ बळींपासून धडा शिकून जनतेने आतातरी शहाणं व्हावं. जीवाची जोखीम पत्करुन...

इंडियन बँक रिटायर्ड एम्प्लॉइज वेलफेअर असोसिएशनच्या वतीने 2 लक्ष 11 रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित...

पुणे : उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे इंडियन बँक रिटायर्ड एम्प्लॉइज वेलफेअर असोसिएशनच्यावतीने 2 लक्ष 11 रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. ही मदत मुख्यमंत्री सहायता निधी कोवीड-19...

महाराष्ट्रातील विकास प्रकल्पांसाठी जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी – जायका यांनी अर्थसहाय्य करण्याची मुख्यमंत्र्यांची विनंती

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई तसेच महाराष्ट्रात येणाऱ्या काळात अनेक मोठे विकास प्रकल्प सुरु होत असून त्यासाठी जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी – जायका यांनी अर्थसहाय्य करावं अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ...

मुळा धरण प्रकल्प कालव्याच्या विशेष दुरुस्ती तत्काळ हाती घ्या – जलसंपदामंत्री जयंत पाटील

मुंबई : मुळा प्रकल्पांतर्गत कालवे नूतनीकरण आणि विशेष दुरुस्ती कार्यक्रम तत्काळ हाती घेण्यात यावा. त्यासाठीचे प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज येथे दिले. मुळा प्रकल्पांतर्गत...

संस्कृत सप्ताहानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या देशवासियांना शुभेच्छा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आजपासून २५ ऑगस्टपर्यंत संस्कृत सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. संस्कृत सारख्या प्राचीन भाषेला चालना देण्यासाठी आणि लोकप्रिय बनवण्यासाठी या सप्ताहा अंतर्गत विविध कार्यक्रम घेतले...