इयत्ता १० वीचा ऑनलाईन निकाल उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार केलेला इयत्ता १० वीचा ऑनलाईन निकाल उद्या दि. १६ जुलै रोजी...
आदिवासी गौरव दिनानिमित्त प्रधानमंत्र्यांच्या हस्ते रांची इथल्या भगवान बिरसा मुंडा स्वातंत्र्यसैनिक संग्रहालयाचं उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अस्मिता आणि आत्मनिर्भरता या आधारस्तंभांवर आधारित प्रगतीशील भारताची संकल्पना देशातील आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांनी मांडली, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. भगवान बिरसा मुंडा यांची जयंती...
दिवसागणिक बदलतं तंत्रज्ञान हे महसूल अधिकाऱ्यांसमोर खरं आव्हान असून, यावर मात करुन करदात्यांच्या तक्रारी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिवसागणिक बदलतं तंत्रज्ञान हे महसूल अधिकाऱ्यांसमोर खरं आव्हान असून, यावर मात करुन करदात्यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी तत्परता दाखवण्याचं आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काल नागपूर इथं केलं....
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शिवभोजन थाळी योजनेचे उदघाटन
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या अन्न ,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध करून देण्याची योजना 26 जानेवारीपासून पुणे मुख्यालयी सुरु झाली...
जवाहरलाल नेहरु इनडोअर स्टेडियमवर आज खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओदिशात कटक इथं जवाहरलाल नेहरु इनडोअर स्टेडियमवर आज आंतरविद्यापीठीय खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिग द्वारे या स्पर्धेचं उद्धाटन करतील....
देशात गेल्या २२ महिन्यांत रेल्वे अपघातात एकाही प्रवाशाचा मृत्यू नाही – पीयूष गोयल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या २२ महिन्यांत देशात रेल्वे अपघातात एकाही प्रवाशाचा मृत्यू झालेला नाही, अशी माहिती रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी राज्यसभेत आज एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. प्रवाशांच्या...
कोरोना विषाणू प्रादुर्भाव नियंत्रणासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही – मंत्री विजय वडेट्टीवार
कोरोना विषाणूच्या संसर्गावर मात करण्यासाठी विभागीय आयुक्तांना ३९.५६ कोटींचा निधी
मुंबई : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पसरलेल्या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून विभागीय आयुक्तांना वेगवेगळ्या शासन निर्णयानुसार आतापर्यंत १७१ कोटी...
बर्ड फ्ल्यूबाबत मुंबईकर जागरूक
मुंबई (वृत्तसंस्था) : बर्ड फ्ल्यूबाबत मुंबईकर जागरूक झाले आहेत. गेल्या दहा दिवसात कावळे, कबुतरे, चिमण्या मृत पावल्याच्या ५७८ तक्रारी पालिका आपत्कालीन कक्षातील १९१६ या हेल्पलाईनवर आल्या आहेत.
मुंबईतील मालाड, बोरिवली,...
‘ईएसआयसी’ रुग्णालयांसाठी जागा व आवश्यक सुविधा देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून ‘ईएसआयसी’ (कर्मचारी राज्य विमा महामंडळ) रुग्णालयांसाठी जागा उपलब्ध करून देण्याबरोबरच अन्य आवश्यक सोयीसुविधाही लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील,...
कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाची कंपन्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग किंवा ओएव्हीएमच्या मदतीने ई-व्होटिंग सुविधा
नोंदणीकृत ईमेलद्वारे सुलभ पद्धतीचे मतदान सुविधा यांच्या माध्यमातून असामान्य सर्वसाधारण सभा घेण्याची परवानगी
नवी दिल्ली : कोविड-19 मुळे सध्या सुरू असलेला देशव्यापी लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगच्या निर्बंधांमुळे कंपन्यांना येणाऱ्या अडचणींची कॉर्पोरेट...











