येस बँकेच्या संस्थापकाच्या मुंबईतल्या घरावर सक्तवसुली संचालनालयाचा छापा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दरम्यान येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या मुंबईतल्या घरावर काल सक्त वसुली संचालनालयाने छापा टाकला. मनी लाँडरिंग प्रकरणी त्यांची चौकशी करण्यात आली तसंच पुरावे गोळा...
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी हिराबाई गोवर्धन घुले यांची बिनविरोध निवड
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी नानी उर्फ हिराबाई गोवर्धन घुले यांची बिनविरोध निवड झाली आहे.
उपमहापौरपदाच्या निवडीसाठी आज महापालिकेची विशेष सभा महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील यशवंतराव चव्हाण सभागृहात...
महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून घ्यावा लागेल – उदय सामंत
मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड पार्श्वभूमीवर राज्यात बंद असलेली महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून घ्यावा लागेल, असे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे....
पाच वर्षात ५० कोटी वृक्षलागवडीचा संकल्प – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
मुंबई : पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्ष लागवड गरजेची आहे. यासाठी राज्य शासनाचा दरवर्षी दहा कोटी वृक्षलागवडीचा संकल्प आहे. येत्या पाच वर्षात 50 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याचे वन...
राज्यात काल २५ लाख ६२ हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण
मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधक लसीकरण मोहीमेत देशभरात आज दुपारपर्यंत लसींच्या एकूण ९६ कोटी ५९ लाखापेक्षा अधिक मात्रा दिल्या गेल्या आहेत. यापैकी २७ कोटी ४९ लाखाहून अधिक जणांना लसीची...
‘मॅग्नेट’ सारखे प्रकल्प उभारून शेतकऱ्यांना चांगल्या व दर्जेदार सुविधा देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
बारामती : महाराष्ट्र शासनामार्फत आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) या प्रकल्पाद्वारे राज्यात एक हजार कोटीची कृषि क्षेत्रासाठी पायाभूत सुविधांची उभारणी करून शेतकऱ्यांना चांगल्या व दर्जेदार सुविधा...
येत्या १ ऑगस्ट पासून राष्ट्रपती भवन आणि राष्ट्रपती भवन संग्रहालय जनतेसाठी खुले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती भवन आणि राष्ट्रपती भवन संग्रहालय येत्या एक ऑगस्ट पासून जनतेसाठी खुलं होत आहे. कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर १४ एप्रिल पासून ते बंद होतं. नागरिकांना सरकारी सुट्ट्या...
राज्यात पहिल्या टप्प्यात कोविड लसीकरणासाठी १६ लाख डोस लागणार असल्याची, आरोग्यमंत्री यांची माहिती
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात पहिल्या टप्प्यात कोविड लसीकरणासाठी १६ लाख डोस लागणार असल्याचं, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
ते काल औरंगाबाद इथं बोलत होते. पहिल्या टप्प्यात ८ लाख आरोग्य...
रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर जैसे-थे ठेवण्याचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँकेनं पतधोरणाच्या द्वैमासिक आढाव्यानंतर यंदाही व्याजदर जैसे-थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेपो रेट ४ टक्के आणि रिव्हर्स रेपो रेट ३ पूर्णांक ३५ टक्के...
ऊर्जा क्षेत्राला चालना देण्यासाठी आत्मनिर्भर भारत अभियान, आयात कमी करण्याला प्राधान्य: आर. के. सिंह
जून, 2020 पर्यंतचे नुकसान भरून काढण्यासाठी केंद्र सरकारचे पॅकेज वाढवण्याची विविध राज्ये / केंद्रशासित प्रदेश सरकारांनी केली विनंती
दीन दयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना आणि एकात्मिक ऊर्जा विकास योजनांचे विलीनीकरण
व्हिडीओ...











