गाडीच्या टाकीत पूर्ण इंधन भरल्यानं होणार स्फोट ?
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या उष्णतेची लाट सर्वत्र पसरली आहे. त्याचा दाह हा प्रमाणापेक्षा अधिक आहे. आणि त्यामुळेचं उष्माघात होऊन अनेक लोकही मृत्यूमुखी पडत आहेत. असाचं धोका संभवतो तो...
पुणे-नाशिक रेल्वे मार्गासह अन्य प्रकल्पांना गती द्या – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘महारेल’ला निर्देश
मुंबई : पुणे-नाशिक अतिजलद रेल्वे मार्गामुळे विकासाला गती मिळणार असून या प्रकल्पासह ‘महारेल’ च्या वतीने सुरु असलेल्या राज्यातील रेल्वे प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले....
भारत इजिप्तला गव्हाची निर्यात करणार – पियुष गोयल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : या वर्षापासून भारत इजिप्तला गव्हाची निर्यात करणार असल्याची घोषणा केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी मुंबईत केली. इजिप्त गव्हाच्या आयातीत जगातल्या सर्वात आघाडीच्या देशांपैकी एक आहे. गोयल...
ई पॉस मशीन धान्य वितरणामुळे ३.६४ मे. टन धान्याची बच
सार्वजनिक वितरण व्यवस्था गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यावर भर
मुंबई : सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत करण्यात येणारे धान्य वितरण हा सर्व सामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. धान्य वितरण योग्य लाभार्थ्यांनाच व्हावे यासाठी...
सॅनिटरी कचऱ्याचे विलगीकरण आणि विल्हेवाट बाबतीत मोठया प्रमाणात जनजागृती होणे आवश्यक आहे – उल्का...
पुणे : ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्ताने पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या वतीने “सॅनिटरी कचऱ्याची पर्यावरण पूरक विल्हेवाट” या विषयावर चर्चासत्राचे आयोजन इंटीग्रेटेड कमांड ॲण्ड कंट्रोल सेंटर, सिंहगड रोड...
भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख म्हणून एअर मार्शल व्ही आर चौधरी नियुक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख एअर मार्शल व्ही आर चौधरी यांची हवाई दलाचे नवे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. सध्याचे हवाई दल...
महाराष्ट्रात कुपोषणामुळे झालेल्या बालमृत्यूंच्या मुद्द्यावरून विधानसभेत गदारोळ
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात एकही बालमृत्यू कुपोषणामुळे झालेला नाही, या उत्तरावर आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित आजही कायम राहिल्याने विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात विरोधक आक्रमक झाले होते. उच्च न्यायालयात दाखल...
राज्य शासकीय अधिकाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन पूर्ण सकारात्मक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक
मुंबई, दि. १५ : राज्य शासकीय अधिकाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत शासन पूर्ण सकारात्मक असून मागण्यांची पूर्तता करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य...
अत्यावश्यक व इतर वस्तू घेऊन जाणारी वाहने पोलिसांनी रोखू नयेत : केंद्र सरकार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊन दरम्यान सुट सवलत मार्गदर्शक तत्त्वांचे देशातील काही भागात पालन होत नसल्याचे सरकारने म्हटले आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार अत्यावश्यक व इतर सामान वाहून नेणारी वाहने पोलिसांनी...
महायुतीला स्पष्ट जनादेश असून कोणत्याही क्षणी सरकार स्थापन होईल : भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महायुतीला स्पष्ट जनादेश असून कोणत्याही क्षणी सरकार स्थापनेची बातमी येऊ शकते, असं भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. मुनगंटीवार आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत...











