सर्वाधिक लसीकरण केलेल्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आत्तापर्यंत कोविड-१९ प्रतिबंधक लसीच्या एकूण ३८ लाख ४ हजार १४२ मात्रा देण्यात आल्या. यापैकी ५ लाख २३ हजार १८७ जणांनी लसीची दुसरी मात्रा घेतली आहे....
संतपीठात पैसे खाणाऱ्यांना चिखलीतील जनता भोसरी मतदारसंघातून हद्दपार करणार – दत्ता साने
पिंपरी : भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत चिखली भागातील मतदान कायम निर्णायक राहिलेले आहे. यंदाच्या निवडणुकीतही चिखलीकर जनता मतदारसंघातील निवडणुकीचा निकाल बदलवणार आहे. चिखलीत संतांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या संपपीठाच्या कामात...
जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांनी रोपय्यासमवेत सेल्फी मोहिमेचा केला प्रारंभ
नवी दिल्ली : केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ‘#सेल्फी विथ सॅपलिंग’ या जनमोहिमेचा प्रारंभ केला. एक रोपटं लावून त्यासमवेत आपला सेल्फी समाज माध्यमावर पोस्ट करत सर्वांनी यात सहभागी...
लोकमान्य टिळक आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे दोन्ही महापुरुष शब्दप्रभू होते – मुख्यमंत्री उद्धव...
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मृतीशताब्दी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी समारोह मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न
मुंबई : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मृतीशताब्दी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी हे एकत्र असणे एक...
“डॉ. बाबासाहेबांचे कार्य, विचारांवरील श्रद्धेला कुणीही धक्का लावू शकत नाही” : उपमुख्यमंत्री अजित पवार
‘राजगृह’ तोडफोडीची घटना निषेधार्ह, विकृत मानसिकतेतून;
शासनाकडून गंभीर दखल, शांतता, संयम पाळण्याचे आवाहन - उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील ऐतिहासिक महत्वाच्या ‘राजगृह’ निवासस्थानी झालेली तोडफोडीची...
विधानसभा उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पक्षांतर केल्याने त्यांना अपात्र ठरवावं अशी शिवसेनेच्या ठाकरे गटाची...
मुंबई (वृत्तसंस्था) : विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात विधान परिषद सचिवांना विरोधकांनी अपात्रतेची नोटीस दिली असल्याची माहिती, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली. ते विधान भवन परिसरात वार्ताहरांशी...
आयएनएस तरकश सेनेगलमधल्या डकार इथे दाखल
नवी दिल्ली : भारतीय नौदलाची आयएनएस तरकश सेनेगलमधल्या डकार इथे दाखल झाली आहे. भारतीय नौदलाच्या पश्चिम नौदल कमांडच्या ताफ्यातली ही नौका असून, ती सेनेगलच्या तीन दिवसांच्या भेटीवर आहे. नौकेची...
राज्यात काल दिवसभरात ५ हजार ९८४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल दिवसभरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या, नव्यानं आढळलेल्या रुग्णांपेक्षा जवळपास तीप्पट होती. राज्यात काल १५ हजार ६९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. याबरोबरच राज्यातलं कोरोनाबाधित...
‘एमसीव्हीसी’च्या विद्यार्थ्यांना ॲप्रेंटिशिप सुरू करण्याचे डॉ.रणजित पाटील यांचे निर्देश
मुंबई : उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शिकाऊ उमेदवारी (ॲप्रेंटिशिप) सुरू करण्यासंदर्भातील कार्यवाही करावी. तसेच तासिका तत्वावरील शिक्षकांचे मानधन वाढीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश गृह, कौशल्य विकास राज्यमंत्री...
तेराव्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत ६२ सुवर्ण पदकांसह १२४ पदकं भारताच्या खिशात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेपाळमध्ये सुरु असलेल्या १३ व्या दक्षिण आशियाई स्पर्धांमध्ये भारतानं आत्तापर्यंत १२४ पदकं पटकावली आहेत. भारताने काल ५४ पदकं पटकावली. यात २८ सुवर्ण, १९ रौप्य, आणि...











