कोविड- 19 विषाणूच्या उपचारामधून निर्माण होणाऱ्या जैव वैद्यकीय कचऱ्याचे व्यवस्थापनाबाबत बैठक संपन्न

पुणे : कोविड -19 विषाणूच्या उपचारामधून निर्माण होणा-या जैव वैद्यकीय कचऱ्याच्या व्यवस्थापना संदर्भात हरित लवाद व राज्याचे मुख्य सचिव यांनी जिल्हास्तरावर उपाययोजना करण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत....

पितृपंधरवड्यात गरजू संस्था व गरजवंतांना साह्य केल्यास समाधान लाभेल – आमदार लक्ष्मण जगताप

पिंपरी : आता पितृ पंधरवडा सुरू असल्याने काळाची गरज ओळखून पितृपक्षाच्या काळात समाजहितासाठी दक्ष होण्याची गरज आहे. पितृपंधरवड्यात श्राद्ध करण्यापेक्षा गरजू संस्था आणि गरजवंत व्यक्तींसाठी आपल्या कुवतीनुसार साह्य करून...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बारावीच्या परीक्षेतील यशस्वींचे अभिनंदन

मुंबई : बारावीच्या परीक्षेत यश मिळविणाऱ्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी, उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. मुख्यमंत्री संदेशात म्हणतात, आयुष्यात परीक्षेतील यशाला महत्त्व असतेच....

२६ जानेवारीपासून मुंबई शहर आणि उपनगरात मॉल आणि काही व्यापारी आस्थापनं रात्रभर सुरु राहणार

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात २६ जानेवारीपासून मॉल आणि काही व्यापारी आस्थापनं रात्रभर सुरु राहणार आहेत. आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत या निर्णयाला मंजूरी देण्यात आली. या निर्णयामुळे पोलिसांवर...

पूरग्रस्त भागात इंधनाचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर

मुंबई : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात पूर परिस्थिती असल्याने अन्न,वस्त्र आणि निवाऱ्याबरोबर इंधनाचा पुरवठाही महत्त्वाचा आहे. यासाठी प्रशासनाकडून पोलिसांच्या मदतीने ग्रीन कॉरिडॉर करण्यात येत असून इंधन व गॅसचे टँकर कोल्हापूर...

‘डिजिटल स्त्री शक्ती’ उपक्रमाचा उद्या ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ

पाच हजार तरुणी होणार ‘सायबर सखी’ मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि रिस्पॉन्सिबल नेटिझम यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डिजिटल स्त्री शक्ती’ उपक्रम राबविण्यात येत असून याचा शुभारंभ उद्या दि. 21...

१२ ते १८ वयोगटातल्या मुलांवरील कोरोना लसीकरण चाचणी सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लहान मुलांना कोरोनाची लस देण्याची चाचणी आजपासून नागपुरात सुरू होणार आहे. काल नागपुरात १२ ते १८ वयोगटातल्या एकूण १०० मुलांची निवड करण्यात आली. त्यातून ५०...

डीजीटल इंडिया अंतर्गत मेळाव्याबाबत

डीजीटल इंडिया अंतर्गत मेळाव्याबाबत पुणे-दि.29.- केंद्र सरकारच्या डीजीटल इंडिया या मोहिमे अंतर्गत भारतीय डाक विभाग, पुणे ग्रामीण विभाग यांचे मार्फत राजगुरुनगर, देहू रोड, सासवड आणि दौंड या टपाल कार्यालयामध्ये दिनांक...

आशियायी कुस्ती स्पर्धेत ग्रेको रोमन प्रकारात आशु, आदित्य कुंडू आणि हरदीपनं पटकावली कांस्य पदकं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्ली इथं सुरु असलेल्या आशियायी कुस्ती स्पर्धेत ग्रेको रोमन प्रकारात आशु, आदित्य कुंडू आणि हरदीपनं आपापल्या वजनी गटात काल कांस्य पदकं जिंकली. भारतानं आतापर्यंत...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कोविड केयर सॉप्टवेअरचे प्रकाशन

पुणे : पुणे विभागातील पुणे,सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर या पाच जिल्हयातील कोरोना उपचार करणा-या हॉस्पिटलचे व्यवस्थापन, रुग्णवाहिका व्यवस्थापन तसेच इतर वैद्यकीय सुविधांचे व्यवस्थापन व इतर आवश्यक माहिती अद्ययावत...