विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच पदवीचे प्रमाणपत्र मिळणार त्यावर कोविड-१९ चा उल्लेख राहणार नाही
मुंबई : पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच पदवीचे प्रमाणपत्र मिळणार आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी कसलाही संभ्रम निर्माण करून घेऊ नये, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
श्री....
मुंबईतल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५० हजारांच्या वर, त्यापैकी २२ हजाराहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात काल आणखी २ हजार ५५३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्यानं एकूण रुग्णसंख्या ८८ हजार ५२८ झाली आहे. तर काल या आजारानं १०९ रुग्णांचा मृत्यू झाला....
शेतकऱ्यांना एका अर्जाद्वारे सर्व कृषियोजनांचा लाभ मिळणार
मुंबई (वृत्तसंस्था) : कृषि विभागाच्या सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे मिळण्यासाठी शेतकरी बांधवांनी महा-डीबीटी पोर्टलवर आपले अर्ज माहितीसह ३१ डिसेंबरपर्यंत सादर करावेत, असं आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केले...
भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान वीस षटकांच्या मालिकेतल्या अंतिम सामन्याला सिडनीत सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या वीस षटकांच्या तीन क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या अंतिम सामन्याला सिडनी इथं सुरुवात झाली आहे.
भारतीय संघानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
मालिकेतील...
महिलांच्या हाताला बळ देण्याची गरज आहे – विजया पवार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्राची लोककला इथली संस्कृती सर्वश्रुत आहे. आजही विविध समाजातील नागरिक आपल्या परंपरा जपत आहेत. लोप पावत चाललेल्या गोरमाटी बंजारा भरत कामाला पुन्हा एकदा उभारी देण्याकरता...
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार करतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात सामाजिक सलोखा व शांतता राखावी, असे आवाहन केले आहे.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे नवे अध्यक्ष ज्यो बायडन यांच्यात चर्चा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल अमेरिकेचे नवे अध्यक्ष ज्यो बायडन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. बायडन यांच्या विजयाबद्दल मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
दोन्ही नेत्यांनी अनेक महत्वाच्या...
आयटीसीकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस २ कोटी रुपयांची मदत
मुख्यमंत्री सहाय्यता निधीत आतापर्यंत २८० कोटी रुपये जमा
मुंबई : आयटीसी प्रा. लि. कडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस २ कोटी रुपयांची मदत देण्यात आली असून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात ते ही शासनासमवेत सहभागी...
मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांना महाडिबीटी संकेतस्थळावर शिष्यवृत्ती अर्ज भरण्याचे आवाहन
मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात प्रवेशीत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना...
जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ञांची आज वुहानला भेट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीन सरकारनं, जागतिक आरोग्य संघटनेच्या १२ तज्ञांच्या पथकाला, कोरोना विषाणूचा सर्वाधिक प्रादुर्भाव झालेल्या वुहान शहरात जाण्याची परवानगी दिली आहे.
हे पथक आज वुहानला पोचेल.गेल्या सोमवारी हे...











