जमीन मालकास नुकसान भरपाई थेट बँक खात्यात जमा होणार – डॉ. संजीव कुमार

मुंबई : महापारेषणकडून वाहिनी उभारताना संबंधित जमीन मालकास जमिनीची नुकसान भरपाई (RoW), पिकांची व झाडांची नुकसान भरपाईचा मोबदला देण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी महापारेषणच्या खात्यातून रक्कम थेट जमीन मालकाच्या खात्यात...

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विनम्र अभिवादन

मुंबई : “स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांसारखा प्रकांड पंडित, महान योद्धा जगाच्या इतिहासात दुसरा नाही”, अशा शब्दांत  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे स्मरण करून जयंतीनिमित्त...

लाच मागितल्या प्रकरणी सेन्सॉर बोर्डाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह तिघांविरोधात सीबीआयकडून गुन्हा दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चित्रपट प्रदर्शनासाठी आवश्यक प्रमाणपत्र देण्याकरता लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयनं काही जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यात ३ व्यक्ती आणि CBFC, अर्थात केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या काही अधिकारी-कर्मचाऱ्यांचा...

ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, महाज्योतीला स्वायतत्ता देऊन निधी द्या : सुरेश गायकवाड

नागपूर अधिवेशनात विधानभवनावर मोर्चा काढणार ; ओबीसी संघर्ष सेनेचा इशारा पिंपरी : पुढील वर्षी देशभर जनगणना सुरु होणार आहे. यामध्ये ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करावी. ‘महाज्योती’ या संस्थेला स्वायतत्ता देऊन...

कोविड चाचणी प्रयोगशाळेचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोरोनाची चाचणी करणाऱ्या ३ उच्च क्षमता चाचणी केंद्रांचं आज उद्घाटन केलं. यातलं एक चाचणी केंद्र मुंबईतल्या राष्ट्रीय प्रजनन आरोग्य संशोधन संस्थेत आहेत....

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना स्मार्ट फोन देण्याची तसंच आयुर्विम्याचा हप्ता भरण्याची केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्र्यांची...

मुंबई (वृत्तसंस्था) : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना स्मार्ट फोन देण्याची तसंच त्यांच्या आयुर्विम्याचा हप्ता भरण्याची घोषणा केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी केली आहे. त्या आज मुंबईत प्रधानमंत्री मातृवंदना...

‘अन्नपूर्णा आपल्या दारी’ योजनेचा शुभारंभ

फक्त ५ रूपयांत फिरत्या गाडीद्वारे गरजूंना मिळतेय जेवण गडचिरोली : जिल्हा प्रशासनाकडून शहरातील गोर-गरीब, गरजूंना सकाळी नास्ता व रात्रीचे जेवण मील ऑन व्हील योजनेतून ५ रूपयांमध्ये देण्यात येत आहे. जिल्हा खनिज...

सनदी अधिकाऱ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करुन देशाच्या अर्थव्यवस्थेचं ५ लाख कोटी डॉलर्सचं उद्दिष्ट साध्य करायला...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तंत्रज्ञानाचा वापर करुन देशाच्या अर्थव्यवस्थेचं ५ लाख कोटी डॉलर्सचं उद्दिष्ट साध्य करायला सहाय्य करावं, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रशिक्षणार्थी सनदी अधिकार्‍यांना केलं आहे. प्रशासकीय...

खरीप वितरण हंगाम साठी राज्यांकडून केंद्रानं सुरू केली धान्याची खरेदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खरीप वितरण हंगाम २०२०-२१ साठी राज्यांकडून केंद्रानं धान्याची खरेदी वेगानं सुरू आहे. आतापर्यंत सात लाख ८२ हजार शेतकऱ्यांकडून ९० लाख मेट्रीक टनापेक्षा अधिक धान्याची खरेदी...

खालवलेली आर्थिक स्थिती लक्षात घेऊन ४ सहकारी बँकावर रिझर्व्ह बँकेने घातले निर्बंध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझव्‍‌र्ह बँकेनं चार सहकारी बँकांची खालावलेली आर्थिक स्थिती लक्षात घेऊन पैसे काढण्यावर निर्बंध लादले आहेत. या चार बँकांमध्ये महाराष्ट्रातील साईबाबा जनता सहकारी बँक, द सूरी फ्रेंड्स...