महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने घोडेगाव पोलिसांना मास्क व सॅनिटायझर

पुणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपुर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे. सर्वत्र संचारबंदी आहे, मात्र पोलिस दिवस-रात्र आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहेत. घोडेगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत ठिक-ठिकाणी पोलिस तैनात...

पुण्यातील गरीब मुलांच्या स्वप्नांना बळ देणाऱ्या तरुणीचा अपघात, कोमात गेलेल्या धनश्रीच्या मदतीसाठी अनेकांचं आवाहन

पुणे : प्रशासकीय सेवेचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या मुळच्या कराडच्या धनश्री कुंभार हिचा पुण्यातील शिवणे परिसरात गंभीर अपघात झाला. एका भरधाव रिक्षाने धडक दिल्याने डोक्याला मार लागून 27 वर्षीय धनश्री...

अमित शहा यांनी संसदेत नागालँडमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेवर निवेदन दिलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गृहमंत्री अमित शहा आज संसदेत नागालँडमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेवर निवेदन दिलं. याविषयीचा मुद्दा आज संसदेच्या दोन्ही सभागृहात उपस्थित केला गेला. लोकसभेत नागालँडमधले एन.डी.डी.पी.चे खासदार तोखेहो...

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

पुणे : माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून निवासी उपजिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी निता शिंदे, उपजिल्हाधिकारी रेश्मा माळी,...

शाळांमध्ये १० सप्टेंबरला आजी आजोबा दिवस साजरा करणार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

मुंबई : भारतीय संस्कृतीत एकत्र कुटुंब पद्धतीला अनन्य साधारण महत्त्व आहे. आजी आजोबा हे या कुटुंब पद्धतीमध्ये आधार स्तंभ आहेत. त्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने पुढील वर्षापासून 10 सप्टेंबर रोजी...

पुणे मेट्रोसाठी राज्य शासनाचे सर्वतोपरी सहकार्य

पुणे :  उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुणे मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला. आज पहाटे सहा वाजता त्यांनी संत तुकाराम नगर स्टेशन येथे जाऊन प्रत्यक्ष कामाची...

भाजपासोबत युती करायचा निर्णय कधीही घेतला नव्हता असा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजकारणात सगळ्याबाबतीत चर्चा होत असतात, मात्र आपण भाजपासोबत युती करायचा निर्णय कधीही घेतला नव्हता असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. पवार...

डाळी आणि तेलबियांची थेट शेतकऱ्याकडून किमान आधारभूत किंमतीत खरेदी प्रक्रिया

नवी दिल्ली : शेतकऱ्याला चांगल्या उत्पन्नाची हमी राहावी यासाठी नाफेड आणि भारतीय अन्न महामंडळ यासारख्या केंद्रीय नोडल  एजन्सी कार्यरत असतात. 2020-21 च्या रब्बी हंगामासाठी अनेक राज्यात शेतकऱ्यांकडून सुचीबद्ध वस्तूंची खरेदी...

आई-वडिलांची काळजी घेणे हे मुलांचे कर्तव्य – न्यायाधीश नीरज धोटे

पुणे,दि.२६: आई-वडिलांची काळजी घेणे आणि त्यांच्या आवश्यक गरजा पुरवणे, हे मुलांचे कर्तव्य आहे, असे सांगून ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कायद्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करायला हवी, असे मत पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य...

हवाई हल्ल्यात 33 तुर्की सैनिक ठार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सिरियाच्या इद्लिब प्रातांत हिंसाचार उसळल्यानंतर सिरिया सरकारच्या सुरक्षादलांनी केलेल्या हवाई हल्ल्यात किमान ३३ तुर्की सैनिक ठार झाले आहेत. सिरियाच्या लष्करानं गेल्या काही आठवड्यांमधे केलेल्या हल्ल्यात एकाच...