जगातली सर्वात तरुण अभियांत्रिकी शक्ती हेच भारताचं सर्वात मोठं सामर्थ्य- नितीन गडकरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या हिरे आणि दागिने उद्योग क्षेत्रामध्ये विकासाची पूर्ण क्षमता असून या क्षेत्राची निर्यात २५ अब्ज अमेरिकी डॉलर्सचा टप्पा गाठू शकते असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी...
पंतप्रधान जनौषधी केंद्रातील कर्मचारी कोरोना विरुद्धच्या लढाईतील योद्धे-मांडवीय
नवी दिल्ली : सध्याच्या आपत्कालीन काळात पंतप्रधान जनौषधी योजनेतील (PMJK) कर्मचारी कोरोना विरोधात धीरोदात्तपणे लढत देशाचे रक्षण करत आहेत, असे केंद्रीय खते आणि रसायन राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटले आहे.
देशभरातील...
महाराष्ट्रातील सर्व टोल प्लाझांवर आता ‘फास्टॅग’!
नवी दिल्ली : राज्य शासनाच्या वतीने सुरु असलेल्या सर्व टोल प्लाझावर आता ‘फास्टॅग’ यंत्रणा कार्यान्वित होणार असून, यामुळे टोल वसुलीच्या कामामध्ये पारदर्शकता येणार असून, या कामास गती मिळणार आहे....
पुणे मेट्रोच्या तीन मार्गीका येत्या २०२२ पर्यत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुणे मेट्रोच्या तीन मार्गीका येत्या २०२२ पर्यत कार्यान्वित होतील असा विश्वास माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला.
जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज पुणे जिल्हा विकास...
निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी घेतला सातव्या आर्थिक गणनेचा आढावा
पुणे : केंद्र शासनाच्या सांख्यिकी मंत्रालयामार्फत सातवी आर्थिक गणना 2019 मध्ये घेण्यात येत आहे. आर्थिक गणनेव्दारे कार्यरत सर्व प्रकारच्या आर्थिक कार्यात गुंतलेल्या आस्थापनांची माहिती या माध्यमातून संकलित केली जाणार...
योजनांच्या माहिती व जनजागृतीसाठी दिव्यांग कल्याण आयुक्तालयामार्फत मोफत वेबिनार
मुंबई : दिव्यांग व्यक्तींमध्ये समाज कल्याण विभागाच्या योजनांची माहिती व जनजागृती करण्याच्या हेतूने दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे, यांच्यामार्फत उद्या मोफत वेबिनार आयोजित करण्यात आला आहे.
दि. 23 ऑक्टोबर 2020 रोजी...
राज्यातल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा १० ते ३० जून दरम्यान घेण्यात येणार
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा येत्या १० ते ३० जून दरम्यान होणार असल्याची माहिती माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज दिली. केंद्रीय नियमाक मंडळानं परवानगी...
अनधिकृत ठरलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही – मंत्री दीपक केसरकर
मुंबई : राज्यात शिक्षण विभागामार्फत विविध शाळांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये खाजगी व्यवस्थापनाद्वारे 661 शाळा या अनधिकृतपणे सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. या शाळांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू...
ग्रामीण भागातील विकास कामांना चालना द्या
रोहयोमंत्री संदीपान भुमरे यांची केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांकडे मागणी
मुंबई : रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात विकासकामांना मोठ्या प्रमाणावर चालना देऊन लॉकडाऊनच्या काळात अकुशल मजुरांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध करून देता...
महाराष्ट्र शासन कर्जरोखे 2021 ची परतफेड 3 मार्च 2021 रोजी
मुंबई : महाराष्ट्र शासन, वित्त विभाग अधिसूचना क्र.एलएनएफ -10.10/प्र.क्र .6/ अर्थोपाय दि. 25 फेब्रुवारी 2011 अनुसार 8.46 % महाराष्ट्र शासन कर्ज रोखे, 2021 अदत्त शिल्लक रकमेची दि.2 मार्च 2021...











