अमेरिकेच्या नवनियुक्त वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपालांची भेट

‘अमेरिकेचे महाराष्ट्राशी संबंध घनिष्ट’: डेव्हिड रांझ मुंबई : अमेरिकेचे महाराष्ट्र राज्याशी संबंध अतिशय घनिष्ट असून अमेरिकेतील उद्योग जगतामध्ये हे संबंध आणखी वाढविण्याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. परकीय गुंतवणूकदारांमध्ये महाराष्ट्र सर्वाधिक पसंतीचे राज्य...

माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त त्यांना देशाची आदरांजली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची १०२ वी जयंती असून देशभरात त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन इंदिरा गांधी यांना आदरांजली वाहिली...

गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत चालु आर्थिक वर्षात, आशिया पॅसिफिक क्षेत्राचा विकास ४ पुर्णांक ६...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि चीनच्या नेतृत्वाखालील आशिया पॅसिफिक क्षेत्राचा विकास २०२२ च्या ३ पुर्णांक ८ शतांश टक्क्यांच्या तुलनेत यावर्षी ४ पुर्णांक ६ शतांश टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे....

दुबईत “आयसीसी प्लेअर ऑफ दि मंथ” या नव्या पुरस्काराची घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं आज दुबईत “आयसीसी प्लेअर ऑफ दि मंथ” या नव्या पुरस्काराची घोषणा केली. वर्षभर होणाऱ्या विविध प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पुरुष...

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी सर्वकालिन आदर्श राज्यकर्त्या – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

मुंबई : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सर्वकालिन आदर्श राज्यकर्त्या होत्या. राजकारण, समाजकारण, धर्मपरायणतेच्या क्षेत्रात त्यांनी सर्वोच्च आदर्श निर्माण केला. जात, धर्म, पंथ, प्रांतांच्या सीमा ओलांडून लोककल्याणाची कामं केली. परराज्यांशीही...

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भात शालेय शिक्षण विभागाचे राज्यपालांना सादरीकरण

मुंबई : नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भात राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचेसमोर विस्तृत सादरीकरण करण्यात आले. नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सर्वंकष असून पूर्व प्राथमिक...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आद्यक्रांतीवीर नरवीर राजे उमाजी नाईक यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले. मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र...

केंद्र सरकारनं वस्तू आणि सेवा करदात्यांचं पाचशे रुपये विलंब शुल्क केलं माफ

नवी दिल्‍ली : केंद्र सरकारनं वस्तू आणि सेवा करदात्यांचं पाचशे रुपये विलंब शुल्क माफ केलं आहे. जुलै २०१७ पासून जुलै २०२० या कालावधीकरता जीएसटीआर थ्री बी फॉर्म भरणाऱ्या करदात्यांसाठी...

चीनमधे उद्भवलेल्या नोवेल कोरोना या विषाणू संसर्गासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयानं घेतला सार्वजनिक आरोग्य तयारीचा आढावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधे उद्भवलेल्या नोवेल कोरोना या विषाणू संसर्गासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाने आज नवी दिल्लीत एक बैठक घेऊन सार्वजनिक आरोग्य तयारीचा आढावा घेतला. चीनमधे वुहान इथं झालेल्या एक मृत्यू...

दर्जेदार औषध निर्मिती आणि जागतिक बाजारपेठेतला हिस्सा वाढवण्याचं केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचं औषध उद्योगाला आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी औषध निर्मिती क्षेत्राला दर्जेदार औषधं निर्माण करण्याचं आणि जागतिक बाजारातला त्यांचा वाटा वाढण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं आहे. ते आज नवी...