राज्यात कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं – अजित पवार

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात  कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. यासंदर्भात मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात आयोजित सर्वपक्षीय बैठकीत ते आज बोलत होते. महाराष्ट्रवासियांनी...

कोरोनाप्रतिबंधक लस साठवून ठेवण्यासाठी मुंबईत तीन ठिकाणी शितगृह उभारणार

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाप्रतिबंधक लस आल्यावर ती साठवून ठेवण्यासाठी मुंबई महापालिका शहराच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात तीन ठिकाणी शितगृह उभारणार आहे अशी माहिती पालिकेचे आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली...

कोरोनावरील लसीच्या मान्यतेसाठी जगभरातल्या कंपन्यांचे तातडीच्या मान्यतेसाठी अर्ज सादर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनावरील लस विकसित करणाऱ्या जगभरातल्या विविध कंपन्यांनी लसीच्या तातडीच्या मान्यतेसाठी संबंधित यंत्रणांकडे अर्ज केले आहेत. मॉडर्ना कंपनीनं अमेरिकेच्या औषध नियामक प्राधिकरणाकडे अर्ज केला असून लसीची...

प्रदूषण नियंत्रणासाठी एकल वापर प्लास्टिकचा वापर नकोच – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : पर्यावरण आणि प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे. त्याचे विपरीत परिणाम ग्लोबल वॉर्मिगच्या स्वरूपात पाहावयास मिळत आहेत. त्यामुळे एकल वापर प्लॅस्टिकचा वापर नकोच, असा संकल्प आजच्या जागतिक पर्यावरण दिवशी...

राज्यात कोरोनाचे २४६५ रुग्ण बरे होऊन घरी

आज ७७१ नवीन रुग्णांचे निदान; एकूण रुग्ण १४ हजार ५४१ – आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १४ हजार ५४१ झाली असून त्यात आज नव्याने ७७१...

एचव्हीडीएस अंतर्गत नवीन वीजजोडण्यांची कामे येत्या जानेवारीपर्यंत पूर्ण करा – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

मुंबई : एचव्हीडीएस अंतर्गत नवीन वीजजोडण्यांची कामे येत्या जानेवारीपर्यंत पूर्ण करा; ६०० मीटरपेक्षा अधिक लांबीवर वीजजोडणी असेल तर वाढीव खर्च जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून करण्यासाठी प्रस्ताव द्या, असे निर्देश...

आदिवासींचे जीवन बदलविणाऱ्या योजना कालबद्ध रितीने राबविण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

मुंबई : आदिवासींच्या विकासासाठीच्या योजनांची कालबद्ध रितीने व समन्वयाने अंमलबजावणी झाल्यास त्यांना खऱ्या अर्थाने फायदा होईल व ते मुख्य प्रवाहात येऊ शकतील असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. विधानभवन येथे...

जिंजी किल्ल्याच्या संवर्धनासाठी राज्य सरकार ५० लाख रुपये देणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तामिळनाडू मधील ज्या जिंजी किल्ल्यातील सदरेवरून राजाराम महाराजांनी स्वराज्याचा कारभार आठ वर्षे चालवला, त्या सदरेच्या जतन संवर्धनासाठी, राज्य शासनामार्फत 50 लाख रुपयांचा निधी देण्यात येत असल्याची घोषणा,...

उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पहिले ‘नॉर्थइस्ट अनसंग हिरोज रेड कार्पेट सोशल अवॉर्ड’ प्रदान मुंबई : देशाच्या पूर्वोत्तर राज्यातील दुर्लक्षित मात्र उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन प्रोत्साहन देण्याचे कार्य कौतुकास्पद आहे, अशा कार्यक्रमांचा प्रसार करुन  सामाजिक...

मच्छिमारांच्या विकासासाठी निधीची पूर्तता करणार – अशोक चव्हाण

मुंबई : राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत मच्छिमारांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. पालघर जिल्ह्यातील आठ जेट्टीपैकी ६ जेट्टींची कामे पूर्ण झाली आहेत. मच्छिमारांच्या विकासात्मक कामासाठी निधी कमी...