मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ८२६ अकांची घसरण

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज दिवसअखेर ८२६ अकांची घसरण झाली, आणि तो ६४ हजार ५७२ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही २६१ अंकांची घसरण नोंदवत...

भारताच्या व्यापारी वस्तूंच्या निर्यातीत १५ टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या वर्षीच्या सम कालावधीच्या तुलनेत यावर्षी एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत भारताची व्यापारी वस्तूंची निर्यात १५ टक्क्यांनी वाढून २२९ अब्ज अमेरिकन डॉलर झाली आहे. वाणिज्य...

शहरातील खासगी रूग्णालयात विलगीकरण कक्षाची निर्मिती करा : कामगार नेते इरफानभाई सय्यद

त्यासाठी महापालिका आणि खासगी रुग्णालय समिती गठीत व्हावी … इरफान सय्यद यांची जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांकडे मागणी… पिंपरी : देशात आणि राज्यात कोरोना विषाणुचा पादुर्भाव वाढला आहे. राज्यातील मुंबई, पुणे,...

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून हुतात्म्यांना आदरांजली

मुंबई : मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी झालेल्या आंदोलनातील हुतात्म्यांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी फोर्टमधील हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करुन  अभिवादन केले. याप्रसंगी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य...

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी इंधन दरवाढ आणि कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झाले. अधिवेशनाच्या आजच्या पहिल्याच दिवशी लोकसभा आणि राज्यसभेच्या  कामकाजात  विरोधी पक्षाच्या गदारोळामुळे अडथळे आले. इंधन दरवाढ, कृषी कायदे आणि इतर मुद्द्यांवरून...

रास्तभाव दुकान परवान्यासाठी 31 जुलैपर्यंत अर्ज करता येणार

पुणे : पुणे जिल्हा ग्रामीणमधील 13 तालुक्यातील 357 ठिकाणी रास्तभाव दुकान परवाना मंजूरी बाबतचा  जाहीरनामा 1 जुलैला प्रसिद्ध करण्यात येणार असून परवान्यासाठी 31 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहेत. जाहीरनाम्यातील सविस्तर अटी...

राज्यात आतापर्यंत १४ लाख ९४ हजार ८०९ रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ७ हजार ८८३ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. राज्यात आतापर्यंत १४ लाख ९४ हजार ८०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यातले रुग्ण बरे होण्याचे...

पथ विक्रेत्यांच्या उपजीविकेच्या साधनांच्या सर्वांगिण संरक्षणात पोलीस कर्मचारी आणि नगरपालिकांची भूमिका महत्वपूर्ण : हरदीप...

गृहनिर्माण मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना पथ विक्रेता योजनेचे यश सुनिश्चित करण्यात सकारात्मक भूमिका बजावण्याची केली विनंती नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान स्वनिधी योजनेचा आढावा घेण्यासाठी आज राज्य सरकारांचे गृहनिर्माण व नगरविकास मंत्री,...

अतिरिक्त प्रवास भाडे घेणाऱ्या खाजगी बसेस वर कारवाई करण्याचे परिवहन मंत्री अनिल परब याचे...

मुंबई, दि. १७ : राज्यात कोरोना विषाणू (कोविड 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून अत्यावश्यक सेवा वगळून शाळा, महाविद्यालय व खाजगी कंपन्या यांनी सेवा बंद केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या...

मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगातला कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य सरकारने मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगातला कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी योग्य धोरणात्मक निर्णय घ्यावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. या तुरुंगातील किमान ७७...