देशात यंदा पर्जन्यमान सामान्य राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात यंदा नैऋत्य मोसमी पाऊस सामान्य असेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान पडणारा पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या ९९ टक्के असण्याची शक्यता...

राष्ट्रीय आंतरविद्यापीठ जलतरण स्पर्धेत कोल्हापूरच्या ऋजुता खाडेची सुवर्णपदकांची हॅट्रिक  

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय आंतरविद्यापीठ जलतरण स्पर्धेत कोल्हापूरच्या ऋजुता खाडेनं आज सुवर्णपदकांची हॅट्रिक नोंदवली. ओरिसात भुवनेश्वर इथं सुरू असलेल्या राष्ट्रीय आंतरविद्यापीठ जलतरण स्पर्धेत ऋजुता हिनं शिवाजी विद्यापिठाचं प्रतिनिधित्व...

माथेरानमधल्या रस्त्यांसाठी २५ कोटी रुपये, क्रीडासंकुलासाठी ७ कोटी रूपयांची तरतूद

मुंबई (वृत्तसंस्था) : थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानमधल्या रस्त्यांसाठी २५ कोटी रुपये, आणि क्रीडासंकुलासाठी ७ कोटी रूपयांची तरतूद करायला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी तत्वतः मान्यता दिली आहे...

’महारेन’ प्रणालीवर दैनंदिन व प्रागतिक पावसाचा अहवाल उपलब्ध

पुणे : कृषी विभागामार्फत महारेन प्रणालीमध्ये तांत्रिक सुधारणा पूर्ण करण्यात आल्या असून पर्जन्यमानाचा महसूल मंडळ निहाय दैनंदिन व प्रागतिक आकडेवारी अहवाल https://maharain.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर २२ ऑगस्ट पासून प्रकाशित करण्यात...

शेतकऱ्यांना बियाणे, खतांची कमतरता भासणार नाही – पालकमंत्री

जिल्हास्तरीय खरीप हंगाम २०२० पूर्व आढावा बैठक संपन्न नांदेड : शेतकऱ्यांसाठी बी-बियाणे, खते पुरवठा होईल. तसेच बियाणे व खतांची कमतरता भासणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड...

आयडीबीआय बँकेच्यावतीने 40 लाख रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे सुपूर्द

पुणे : उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे आयडीबीआय बँकेच्यावतीने 40 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. ही मदत पिंपरी-चिंचवड महापालिकेला कोरोना विरुध्द लढ्यासाठी देण्यात आली आहे. तसेच...

पूरग्रस्त भागात पिण्याचे शुद्ध पाणी, वीज, आरोग्य सुविधेसाठी यंत्रणांनी सतर्क राहण्याचे मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस...

पूर परिस्थिती आणि मदतकार्याचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा मुंबई : राज्यात ज्या भागात पूर ओसरला आहे तेथे पिण्याचे शुद्ध पाणी,आरोग्य सुविधा आणि वीज पुरवठा पुर्ववत करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज रहावे. पिण्याच्या पाण्याच्या...

जागतिक अमली पदार्थविरोधी दिन : व्यसनांपासून दूर राहण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई :  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त राज्यातील युवा पिढीला व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले असून निरोगी, तंदुरुस्त जीवन जगण्यासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री शुभेच्छा...

नारायण मेघाजी लोखंडे आणि एकशे पाच हुतात्म्यांचे स्मरण कामगार लढ्यासाठी प्रेरणादायी

पिंपरी : भारतीय कामगार चळवळीचे जनक रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांचे आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या एकशे पाच हुतात्म्यांचे आज सर्वांनी स्मरण केले पाहिजे. यांच्या प्रेरणेनेच पुढील काळात...

दिल्ली सरकारमधल्या चार सरकारी अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू संचारबंदीच्या काळात कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दिल्ली सरकारमधल्या चार सरकारी अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. संचारबंदीच्या काळात या अधिकाऱ्यांनी  नागरिकांचं आरोग्य आणि सुरक्षेसंदर्भात...