महाराष्ट्रात काल आढळले कोरोनाचे चार नवे रूग्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात काल कोरोना विषाणुचा संसर्ग झालेले आणखी चार नवे रुग्ण आढळले. यामुळे महाराष्ट्रातल्या कोरोना बाधितांची संख्या ४५ वर पोहोचली आहे. देशात सर्वाधिक रुग्णांची संख्या महाराष्ट्रात झाली...

सरकारने सांगितलेल्या सर्व ट्विटर हँडलवर कारवाई करावी लागेल- केंद्र सरकार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ट्विटरचे स्वत:चे नियम असतील, परंतू भारतात भारतीय कायद्यांचा आदर करावाच लागेल, तसंच सरकारनं सांगितलेल्या सर्व ट्विटर हँडलवर कारवाईही करावी लागेल, असं केंद्र सरकारनं ट्विटरसमोर स्पष्ट...

बिहारच्या ज्योतीकुमारीची सायकलपटू म्हणून चाचपणी करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊन च्या काळात सायकल वरून एक हजार किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या बिहारच्या ज्योतीकुमारी या मुलीची, केंद्र सरकार सायकलींग या क्रीडाप्रकारात, सायकलपटू म्हणून चाचपणी करणार आहे. नवी दिल्लीच्या...

पंतप्रधानांसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्स

मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय रेल्वेसेवा सुरु करावी मजुरांची ने आण करतांना संसर्ग होणार नाही याची राज्यांनी काळजी घ्यावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळावे, जीएसटी परतावा मिळावा याही मागण्या मुंबई :...

माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्या शुभेच्छा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांच्या वाढदिवसानिमित्त प्रधानमंत्री नरेंद मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. डॉ. सिंग यांना दिर्घ आयुरारोग्य लाभो अशी आपण इश्वर चरणी...

श्रमिक रेल्वेगाडीतून बाराशे कामगार मध्य प्रदेशात रवाना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात स्थलांतर केलेल्या सुमारे बाराशे कामगारांना मध्य रेल्वेने पनवेल इथून विशेष श्रमिक रेल्वेगाडीतून मध्य प्रदेशातल्या रेवाकडे रवाना केले आहे. काल मध्यरात्रीनंतर ही रेल्वे सोडली असून...

फेडरल कम्युनिकेशन्स कमिशनच्या मुख्य तंत्रज्ञान अधिकारीपदी भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरीक डॉ. मोनिषा घोष यांची...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकी सरकारच्या एफसीसी अर्थात फेडरल कम्युनिकेशन्स कमिशनच्या मुख्य तंत्रज्ञान अधिकारीपदी भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरीक डॉ. मोनिषा घोष यांची नियुक्ती झाली आहे. त्या डॉ. एरीक बर्गर यांची...

सरळसेवा भरती, पदोन्नतीसंदर्भात राखीव प्रवर्ग बिंदूनामावली तातडीने अंमलात आणा – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सरळसेवा भरती आणि पदोन्नतीकरीता असलेल्या १०० पदांच्या बिंदूनामावलीत अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), विमुक्त जमाती- भटक्या जमाती, इतर मागासवर्ग (ओबीसी), सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग,...

धुळे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ३८ हजार ५५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

मुंबई (वृत्तसंस्था) : धुळे जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ३८ हजार ५५ हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाले असून, ४७ हजार २३० शेतकऱ्यांना फटका बसला आहे. खरीप हंगामामध्ये ९७ टक्के क्षेत्रावर...

भारत आणि मालदीव दरम्यान नौवहन क्षेत्रातील सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत अणि मालदीव दरम्यान प्रवासी आणि मालवाहतूक सेवा प्रस्थापित करण्यासाठी सामंजस्य कराराला कार्योत्तर मंजुरी दिली आहे. पंतप्रधानांच्या मालदीव दौऱ्यादरम्यान 8 जून 2019 रोजी या...