केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचा फोन करणाऱ्या आरोपीला बेळगावातल्या कारागृहातून अटक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचे फोन करणाऱ्या जयेश पुजारी उर्फ जयेश कांता याला आज बेळगाव इथल्या हिंडलगा तुरुंगातून नागपूर पोलिसांनी अटक केली....

कॉक्स अँड किंग्ज यात्रा कंपनीच्या ५ आस्थापनांवर छापे

मुंबई (वृत्तसंस्था) : येस बँक घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने आज कॉक्स अँड किंग्ज यात्रा कंपनीच्या किमान ५ आस्थापनांवर छापे टाकले. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली. कॉक्स अँड...

अमेरिकी सिनेटकडून महाभियोगाच्या आरोपांमधून अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप दोषमुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यावर चालवलेल्या महाभियोगात सिनेटनं त्यांना सर्व आरोपांमधून दोषमुक्त केलं आहे. सत्तेचा गैरवापर आणि प्रतिनिधी गृहाची अडवणूक केल्याच्या आरोपावरुन लावलेल्या दोन कलमांमधून सिनेटनं...

संजय गांधी निराधार, श्रावणबाळ यासह ५ योजनांसाठी १२५७ कोटी ५० लाख रुपये मंजूर

सामाजिक न्याय विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार, श्रावणबाळ व केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन,...

पंतप्रधान आज संध्याकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघ वाराणसीच्या लोकांशी संवाद साधतील

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघ वाराणसीच्या लोकांशी संवाद साधतील. कोरोना विषाणूपासून बचाव करण्याच्या पद्धतींसाठी मोदी विविध भागधारकांशी संवाद साधतील. श्री. मोदींनी...

लाला लजपतराय केवळ ‘पंजाब केसरी’ नव्हे; ‘हिंद केसरी’: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई: थोर स्वातंत्र्यसेनानी लाला लजपतराय यांचे कार्यक्षेत्र अविभाजित पंजाब असले तरीही त्यांचे जीवन कार्य व योगदान संपूर्ण देशासाठी होते. शिक्षण, आरोग्य, संस्कार व समाज जागरणासाठी समर्पित लाला लजपतराय केवळ...

जागतिक जल दिनाच्या निमित्ताने पाऊस पकडा या जलशक्ति अभियानाचा आज देशव्यापी आरंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक जल दिनाच्या निमित्ताने पाऊस पकडा या देशव्यापी जलशक्ति अभियानाचा आरंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृष्य प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. या निमित्तानं केन बेटवा...

जलसंवर्धनाचं महत्त्व सांगणाऱ्या ‘शिखर से पुकार’ या लघुपटाचं गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते प्रकाशन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जलसंवर्धनाचं महत्त्व सांगणाऱ्या शिखर से पुकार या लघुपटाचं केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी प्रकाशन केलं. जलशक्ती मोहिमेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं हा लघुपट तयार केला असून...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्टॅच्यू ऑफ युनिटी परिसरात जंगल सफारी प्रकल्पाचे लोकार्पण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये नर्मदा जिल्ह्यातल्या केवाडिया इथल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी परिसरात जंगल सफारी प्रकल्पाचे लोकार्पण केले. या प्रकल्पाला सरदार पटेल झूलॉजिकल पार्क...

कोविड -19 च्या प्रतिसादाविषयी, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या राज्यपाल, नायब राज्यपाल...

नवी दिल्ली : कोविड-19 आजाराच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उत्पन्न होणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारांकडून सुरु असलेल्या प्रयत्नांना जोड देण्याचे मार्ग शोधण्याबद्दल, भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती...