कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांच्या सर्व मुद्यांवर चर्चा करायला केंद्र सरकार तयार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांच्या सर्व मुद्यांवर चर्चा करायला केंद्र सरकार तयार असल्याचं सांगून शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावं असं आवाहन केंद्रसरकारनं  केलं आहे. सुधारित...

पारलेतील लोकमान्य सेवा संघाच्या श्री गणेशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी घेतले दर्शन

पु.ल. गौरव दालनास दिली भेट मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पारले येथील लोकमान्य सेवा संघाच्या श्री गणेशाचे दर्शन घेऊन मनोभावे पूजा केली. पूजेनंतर प्रधानमंत्री मोदी नागरिकांच्या "..मोदी...मोदी.." च्या घोषणांना प्रतिसाद देण्यासाठी...

देशभरात कोरोनाचे ६ हजार ७६७ नवे रुग्ण,५४ हजार ४४०रुग्ण बरे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात काल कोरोनाचे ६ हजार ७६७ नवे रुग्ण आढळले तर १४७ रुग्णांचा मृत्यू झाला. देशात कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या आता एक लाख ३१ हजार...

आदित्य एल वन या अंतराळयानाकडून पहाटे चौथ्यांदा यशस्वी कक्षा परिवर्तन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सूर्याचा अभ्यास करणाऱ्या देशाच्या पहिल्या अंतराळ मोहिमेअंतर्गत प्रक्षेपित आदित्य एल १ अंतराळयानानं आज पहाटे चौथ्यांदा यशस्वी कक्षा परिवर्तन केलं आहे. कक्षा परिवर्तन करताना या अंतराळयानाला बंगळुरू,...

संभाजी ब्रिगेडच्यावतीने राष्ट्रसंत गाडगे महाराजांचा स्मृतीदिन थेरगाव येथे साजरा

पिंपरी : संभाजी ब्रिगेडच्यावतीने राष्ट्रसंत गाडगे महाराजांचा स्मृतीदिन थेरगाव येथील संभाजी ब्रिगेडच्या कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी संत गाडगेबाबांच्या प्रतिमेला संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष गणेश दहिभाते, जिल्हा संघटक...

यंदाच्या खरीप हंगामात ७ कोटी ५० लाख टन तांदूळ खरेदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०२१-२२ च्या खरीप विपणन हंगामात ७ कोटी ५० लाख टन धान खरेदी केली असल्याचं ग्राहक कल्याण मंत्रालयानं सांगितलं आहे. देशातल्या एक कोटी आठ लाख शेतकऱ्यांना या खरेदी...

मुंबईसह राज्यभरात पावसाची संततधार सुरू, धरणांच्या जलसाठ्यात लक्षणीय वाढ

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईसह राज्यभरात आज पावसाचा जोर कायम असून उद्याही हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस सुरु असून...

राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून एक दिवस हजेरी लावणे बंधनकारक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य सरकारच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सोमवारपासून आठवड्यातून किमान एक दिवस कार्यालयात हजेरी लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे. जे कर्मचारी या दिवशी कार्यालयात येणार त्यांची...

पणन महासंघाच्या कापूस खरेदीला सरकारनं परवानगी दिली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, सीसीआय आणि पणन महासंघाच्या कापूस खरेदीला सरकारनं परवानगी दिली आहे. त्यानुसार येत्या सोमवारपासून यवतमाळ जिल्ह्यात कापूस खरेदी सुरु होईल अशी माहिती शेतकरी स्वावलंबन...

कोकणातल्या सागरी मच्छीमारांसाठी राज्य शासनानं मदतीचं पॅकेज केलं जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोकणातल्या सातही जिल्ह्यांमधल्या ५५ हजार सागरी मच्छीमारांसाठी राज्य शासनानं ६० कोटी रुपयांच्या मदतीचं पॅकेज जाहीर केलं आहे. अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत...