राजद्रोहाचा कायदा तूर्तास स्थगित करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजद्रोहाचा कायदा तूर्तास स्थगित करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. १५२ वर्ष जुन्या या कायद्यावर केंद्र सरकार विचार करून बदल करत नाही, तोपर्यंत हा कायदा स्थगित...

स्वस्त धान्य दुकानातुन बटाट्यांचे मोफत वाटप…

वाकोद येथील रेशन दुकानदार मनोहर लहाने यांचा उपक्रम… औरंगाबाद : वाकोद (फुलंब्री) येथे स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून गावातील 305 रेशन कार्डधारकांना प्रत्येकी दोन किलो बटाटे मोफत देण्यात आले. कोरोना विषाणू संसर्गाच्या...

राज्य मागासवर्ग आयोगाची अकोला येथे जन सुनावणी

मुंबई : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे प्राप्त झालेल्या निवेदनांच्या अनुषंगाने अकोला येथे आयोगाने जन सुनावणी आयोजित केले आहे. ही सुनावणी अमरावती विभागातील   जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे दि. 27 सप्टेंबर 2022...

जम्मू-काश्मीर प्रशासनानं समाज माध्यमांवर असलेली बंदी उठवली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीर प्रशासनानं समाज माध्यमांवर असलेली बंदी उठवली आहे. कलम ३७० रद्द केल्यानंतर सात महिन्यांनी ही बंदी उठवली आहे. २-जी मोबाईल सेवा लोकांना वापरता येईल. या आधी...

राज्यात बैलगाडा शर्यतींना सर्वोच्च न्यायालयाची सशर्त परवानगी

मुंबई (वृत्तसंस्था) : सर्वोच न्यालयाच्या न्यायाधीश ए .एम . खानविलकर, दिनेश माहेश्वरी आणि सी टी रवीकुमार यांच्या खंडपीठानं राज्यात बैलगाडा शर्यतींना सशर्त परवानगी दिली आहे. गेल्या ७ वर्षांपासून राज्यात...

जागतिक अनिश्चिततेच्या स्थितीत भारत आशेचा किरण असल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक अनिश्चिततेच्या काळातही भारतीय अर्थव्यवस्थेने आपला विकास वेग कायम राखला असल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटलं आहे. या आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर भारत हा आशेचा किरण असल्याचे गौरवोद्गार आयएमएफच्या...

वर्ष 2030 पर्यंत भारताचं स्वत:चं अंतराळ केंद्र असेल, केंद्र सरकारचं राज्यसभेत निवेदन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वर्ष 2030 पर्यंत भारताचं स्वत:चं अंतराळ केंद्र असेल, अशी माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री डॉ राजेंद्र सिंग यांनी आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान दिली. पहिलं मानवी...

संयुक्त अरब अमिरातीच्या यानाची मंगळाकडे झेप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संयुक्त अरब अमिरातीचे अवकाशयान सोमवारी मंगळाच्या दिशेने झेपावले. ‘अल अमल’ असे या अवकाशयानाचे नाव असून ते जपानच्या प्रक्षेपण तळावरून सोडण्यात आले. अरब जगतातील कुठल्याही देशाने...

रेशीम शेती, शेततळयांमध्ये मत्स्यपालन, यांत्रिकीकरणावर भर द्या – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पीक परिस्थिती व कृषी योजनांचा जिल्हाधिका-यांकडून आढावा शेतक-यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी पुणे दि.7: शेतक-यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी कृषी विभागाच्या योजना महत्त्वपूर्ण आहेत. शेतक-यांसाठी असलेल्या प्रत्येक योजनेचा लाभ...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७१व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांचं अभीष्टचिंतन केलं आहे. मोदी यांना उत्तम आयुरारोग्य लाभो अशी कामना व्यक्त करुन त्यांनी ट्विटर...