लंडनमधल्या प्रसिद्ध लंडन ब्रीजवर २ जणांना भोसकून मारणारा हल्लेखोर पोलिस चकमकीत ठार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लंडनमधल्या प्रसिद्ध लंडन ब्रीजवर २ जणांना भोसकून मारणारा हल्लेखोर काल पोलिसांबरोबरच्या चकमकीत काल ठार झाला.  त्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी झाले आहेत. हल्लेखोराच्या अंगावर स्फोटकं...

ज्येष्ठ संपादक वामनराव तेलंग यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

मुंबई : ज्येष्ठ संपादक वामनराव तेलंग यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या साहित्यिक, पत्रकारितेच्या चळवळीचा मार्गदर्शक, प्रेरणास्रोत  हरपला आहे. तेलंग साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेली पत्रकार, साहित्यिकांची पिढी त्यांच्या कर्तृत्वाचा वारसा समर्थपणे पुढं...

पीककर्ज देण्यात टाळाटाळ करणाऱ्या बँकाविरोधात गुन्हे दाखल करण्याचा गृहमंत्री अनिल देशमुख यांचा इशारा

मुंबई : पीककर्ज देण्यात टाळाटाळ करणाऱ्या बँकाविरोधात गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे. पीककर्ज देण्याबाबत अनेक राष्ट्रीयकृत बँकाविरोधात तक्रारी आल्याचं देशमुख यांनी आज...

वैद्यकीय परीक्षांचे वेळापत्रक ४५ दिवस आधी जाहीर होणार

शासन निर्णय निर्गमित मुंबई :  महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या यावर्षीच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या उन्हाळी पदवीपूर्व अंतिम वर्षाच्या परीक्षा १६ जुलैपासून घेण्याचे तात्पुरते वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर केले होते. मात्र, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा...

अवैध दारू वाहतूक करणाऱ्या दोन जणांना नंदुरबार राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अटक

मुंबई (वृत्तसंस्था) : नंदुरबार राज्य उत्पादन शुल्क विभागानं आज दोंडाईचा - नंदुरबार रस्त्यावर न्याहली गावाजवळ अवैध दारुची वाहतुक करणारा कंटेनर पकडला आहे. या कंटेनर मध्ये रॉयल ब्ल्यु कंपनीचे १८०...

कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्रात कठोर उपाययोजना राबवण्याचे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड रुग्णसंख्येत झालेली अभूतपूर्व वाढ लक्षात घेता, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रतिबंधीत क्षेत्रात योग्य कोवीड व्यवस्थापन करून कठोर उपायोजना राबवाव्यात असे निर्देश केंद्र सरकारने सर्व राज्य...

विधानपरिषद लक्षवेधी

प्रकल्पग्रस्तांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक उन्नतीसाठी राज्य शासन उपाययोजना करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई : प्रकल्पग्रस्त जमिनी देतात म्हणूनच मोठमोठे विकास प्रकल्प उभे राहतात. त्यामुळे राज्याच्या विकासात प्रकल्पग्रस्तांचे मोठे योगदान आहे....

आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी संबंधित सर्व संस्था आणि सर्व राज्यांनी एकत्र येत विकास...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी संबंधित सर्व संस्था आणि सर्व राज्यांनी एकत्र येत विकास आराखडा तयार करायचं आवाहन केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा यांनी...

पद्मश्री पुरस्कार माझा नसून काळ्या मातीचा, बियांचा व समाजाचा आहे – पद्मश्री राहीबाई पोपरे

नवी दिल्ली : पद्मश्री पुरस्कार माझा नसून काळ‌्या मातीचा, व समाजाचा असल्याच्या भावना पद्मश्री पुरस्कारप्राप्त राहीबाई पोपरे यांनी महाराष्ट्र परिचय केंद्रात झालेल्या सत्कारासमयी व्यक्त केल्या. मंगळवारी सायंकाळी ‘बीजमाता’ राहीबाई पोपरे यांनी...